शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

OMG : सावळ्या रंगाचेही आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून व्हाल थक्क !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2017 17:51 IST

सावळा रंग किंवा डार्क रंग असणं वाईट नाहीतर फायद्याचा आहे. चला जाणून घेऊया डार्क स्कीनचे फायदे.

बहुतांश लोकांना सावळा रंग आवडत नाही. सावळ्या रंगाचे कुणी पाहिल्यानंतर नाकं मुरडली जातात. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच असतो, त्यामुळे सावळ्या लोकांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागतो. अनेकजण तर यामुळे डिप्रेशनचेही बळी पडतात. आपणास माहित असेल की, फिल्मसृष्टीतही अनेक नायिका सावळ्या रंगाच्या आहेत. मात्र त्यांनी कधीही सावळे असण्याचा नकारात्मक विचार केला नाही. त्यांनी सकारात्मक विचारसरणीने आणि आपल्या अभिनयाद्वारे वेगळी ओळख निर्माण केली. पण बऱ्याच सावळ्या मुली त्यांचे अंधानुकरण करुन सावळा रंग घालवण्यासाठी आणि गोरा रंग मिळवण्यासाठी हजारो रूपयांच्या क्रिम बाजारातून विकत घेतात. त्यामुळे गोरा रंग देणाऱ्या क्रिमचं मार्केट वाढलं आहे. मात्र सावळा रंग किंवा डार्क रंग असणं वाईट नाहीतर फायद्याचा आहे. चला जाणून घेऊया डार्क स्कीनचे फायदे.* सावळ्या किंवा डार्क स्कीनमध्ये कलर पिगमेंट मेलानिनचं प्रमाण जास्त असतं, जे चांगल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. * सावळ्या त्वचेमध्ये मेलानिनचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे सूर्याच्या हानिकारक अल्ट्रा-वायलेट किरणांपासून आपला बचाव होतो. * स्कीनमध्ये असलेल्या डार्क पिग्मेंटेशनमुळे गोऱ्या स्कीनच्या तुलनेत स्कीन कॅन्सर होण्याचा धोका कमी असतो.* डार्क स्कीनमध्ये असलेल्या मेलानिन सेंट्रल नर्व्हस सिस्टमला नुकसान पोहोचवणाऱ्या खतरनाक पॅरासाईटपासून आपली रक्षा करतं.* मेलालिन इन्फेक्शन पसरवणाऱ्या बॅक्टेरियापासून बचाव करतो. गोऱ्या स्कीनच्या तुलनेत स्कीन इन्फेक्शन कमी होतात.* डार्क स्कीनमध्ये असलेलं मेलानिन स्कीनवर सुरकुत्या येण्यापासून रोखतं. त्यामुळे तुम्ही अधिक यंग आणि ताजेतवाणे दिसता.* मेलानिनमुळे शरिराची इम्युनिटी म्हणजेच रोग प्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे सर्दी खोकला यांसारखे रोग होत नाही.* मेलानिन महिलांमध्ये हेल्दी एग प्रॉडक्शनमध्ये मदत करतो. यामुळे प्रेग्नसी संबंधीत अनेक समस्यांपासून सुरक्षा मिळते. source : india.comAlso Read : ​Beauty Tips : ​त्वचेच्या प्रत्येक समस्यांवर 'हे' आहेत परफेक्ट घरगुती उपाय !                   : ​Beauty : ​सेलिब्रिटींसारखी सुंदर त्वचा हवीय, करा हे घरगुती उपाय !