शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

OMG : ​हॉलिवूडची ही अभिनेत्री खाते ‘झुरळ’, जाणून घ्या स्टार्सच्या विचित्र खाण्याच्या सवयी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2017 14:41 IST

आपल्या फिगरला मेंटेन ठेवण्यासाठी सेलेब्रिटी काहीही खातात, जे सामान्यत: कोणीही खाणे पसंत करणार नाही.

-Ravindra Moreआपल्या फिगरला मेंटेन ठेवण्यासाठी सेलेब्रिटी काहीही करण्यास तयार असतात. त्या असे काहीही खातात, जे सामान्यत: कोणीही खाणे पसंत करणार नाही. काही सेलेब्रिटी अशा खाण्याला हेल्दी राहण्यासाठी गरजेचे मानतात तर काहींना तर अशा खाण्याची सवयच पडली आहे. आपल्या विचित्र खाण्याच्या सवयींबाबत विविध मॅगजीन्सला दिलेल्या मुलाखतीतही त्यांनी सांगितले आहे. याच आधारे जाणून घेऊया या सात सेलेब्रिटींच्या विचित्र खाण्याच्या सवयींबाबत.१) एंजेलिना जोलीही अभिनेत्री झुरळ खाणे पसंत करते. तिचे म्हणणे आहे की, झुरळमध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर आहे जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. २) सेलेना गोमेजहिला पॉपकॉर्नमध्ये लोणचे मिक्स करुन खाणे आवडते. बऱ्याचदा तिला असे खाताना पब्लिक प्लेसवरही पाहण्यात आले आहे. ३) सिद्धार्थ मल्होत्रायाला गुलाब जामुनसोबत कैरीचे लोणचे खायायला आवडते.  ४) किम कर्दाशियनही चारकोल लेमोनेड ड्रिंक रोज पिते. हे ती तिच्या फिगरला मेंटेन ठेवण्यासाठी पिणे पसंत करते.५) निमरत कौरही व्हॅनिला आइस्क्रिममध्ये टोमॅटो सॉसमध्ये मिक्स करु न खाणे पसंत करते. ६) जितेंद्रहा टॉयलेटमध्ये पपई खाणे पसंत करतो, त्याच्यामते डायजेशन व्यवस्थित ठेवण्याचा हा उत्तम पर्याय आहे.७) मारिया कैरीही आठवड्यातून फक्त तीन दिवस पर्पल रंगाचे जसे वांगी, पर्पल पानकोबी आदी पदार्थ खाणे पसंत करते. तिच्यामते डायटमध्ये यांच्या समावेशाने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.