शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जॉन अब्राहम वर मराठी संस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2016 12:13 IST

 बॉलीवुडचा अ‍ॅक्शनपटू जॉन अब्राहम या अभिनेत्याला देखील लागले मराठी इंडस्ट्रीचे वेड

 बॉलीवुडचा अ‍ॅक्शनपटू जॉन अब्राहम या अभिनेत्याला देखील लागले मराठी इंडस्ट्रीचे वेड. विदया बालन, माधुरी दिक्षित, सलमान खान या अभिनेत्रींच्या पाठोपाठ आता, बॉलीवुडचा तगडा कलाकारा जॉन अब्राहिम ही म्हणतो की,आता पर्यत मी खूप चित्रपटात काम केले आहे. पण आता मला मराठी चित्रपटात काम करायचाय आहे. मी मराठी मुलगा आहे आणि मराठी मुलगा असलेल्याचा मला अभिमान आहे.मी मराठमोळ्या संस्कारात लहानाचा मोठा झालो. तसेच जॉन म्हणाला माझी आजी पुण्याची आहे. लहानपणी आम्ही पुण्यात यायचो खूप धमाल करायचो. पुणे हे तरुणाई शहर आहे. पुण्यातील वातावरण मला खूप आवडते. मी लवकरच मराठी चित्रपटात काम करणार आहे. रॉकी हॅण्डसम या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्यात आला असताना त्याने ही इच्छा व्यक्त केली आहे.तसेच या चित्रपटात त्याने एका गाण्यासाठी पार्श्वगायनदेखील केले आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम, दिया, श्रुती हसन, नथालीया कौर, शरद केळकर, संजय खापरे, उदय टिकेकर या कलाकारांचा समावेश आहे.