शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र, यूपी धोकादायक खोकतोय! क्षयरोग रुग्ण संख्येत देशात दुसरा; आरोग्यमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 08:27 IST

राज्यसभा सदस्य नीरज शेखर यांनी विचारलेल्या प्रश्नावर आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. मनसुख मांडविया म्हणाले की, गेल्या वर्षी २१.४६ लाख लोक याने ग्रस्त होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक क्षयरोगाचे (टीबी) रुग्ण आढळले आहेत. संपूर्ण देशात २१.९८ लाख लोक या आजाराने ग्रस्त आहेत, त्यापैकी ४.६८ लाख उत्तर प्रदेशात आणि २.१४  लाख महाराष्ट्रात आहेत. गेल्या वर्षी जगात १ कोटी ६ लाख टीबीचे रुग्ण होते. त्यापैकी २१.५ लाख भारतात होते.

राज्यसभा सदस्य नीरज शेखर यांनी विचारलेल्या प्रश्नावर आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. मनसुख मांडविया म्हणाले की, गेल्या वर्षी २१.४६ लाख लोक याने ग्रस्त होते.

सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्यूत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानीउघड्यावर शौचास जाण्यापासून मुक्त होण्यासाठी मोदी सरकारच्या प्रयत्नांदरम्यान एक दुःखद आकडा समोर आला आहे. देशातील विविध भागांत सेप्टिक टँक साफ करताना यावर्षी नोव्हेंबरपर्यंत ४८ स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. यापैकी सर्वाधिक १३ आणि १२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू हरयाणा आणि महाराष्ट्रात झाला आहे. तामिळनाडूमध्ये १० स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी ४० जणांचा, तर २०२० मध्ये १९ जणांचा मृत्यू झाला होता. २०१९ मध्ये मात्र देशात अशा प्रकारे मृत्युमुखी पडलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या ११७ होती.