शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

रॉक म्युझिक ऐका, 'हा' आजार राहील नियंत्रणात; संगीतामुळे इन्सुलिन स्रवण्याला चालना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 10:13 IST

शरीरात सतत इन्सुलिनची निर्मिती होत राहावी, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांतून संशोधकांनी एक उपकरण विकसित केले.

नवी दिल्ली : मधुमेह म्हणजेच डायबेटिस हा आजार संपूर्ण जगासमोर मोठी समस्या बनला आहे. यात शरीरातील ग्रंथींमधून स्रवल्या जाणाऱ्या इन्सुलिनचे प्रमाण कमी झालेले असते. याच इन्सुलिनमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहत असते. यामुळे संशोधक शरीरात नैसर्गिकपणे इन्सुलिन तयार व्हावे यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करीत असतात. अशातच रॉक म्युझिक ऐकल्याने शरीरातील ग्रंथींमधून काही मिनिटांतच इन्सुलिन स्रवण्याची प्रक्रिया पूर्ण होत असल्याचे स्वित्झर्लंडमधील एका संशोधनातून समोर आले आहे. इन्सुलिनमुळे अन्नाचे ऊर्जेत रूपांतर होत असते; परंतु स्वादुपिंडाची क्षमता कमी झाल्यास रक्तात साखरेचे प्रमाण वाढत जाते. 

अनेक घटकांचा परिणामशरीरात सतत इन्सुलिनची निर्मिती होत राहावी, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांतून संशोधकांनी एक उपकरण विकसित केले. हे एका कॅप्सूलमध्ये ठेवून तिचे शरीरात रोपण केले जाते. याला बाहेरून नियंत्रित करता येते. इन्सुलिनची निर्मिती सुरू करण्यासाठी स्वित्झर्लंडमधील संशोधकांनी विविध प्रकारांचा अभ्यास केला आहे. त्यावेळी लक्षात आले की, बाहेरील प्रकाश, तापमान, इलेक्ट्रिक फिल्ड यांचा इन्शुलिन निर्मितीवर खूप परिणाम होत असतो. त्यांच्या असेही लक्षात आले की, काही मिनिटे संगीत ऐकले तरी शरीरात पुरेशा प्रमाणात इन्सुलिन स्रवले जाते. 

५ मिनिटांत सुरू रॉक म्युझिकमधून शरीरात इन्सुलिन स्रवले जाते, याचा संशोधकांना पहिला पुरावा मिळाला. प्रयोग सुरू असताना प्रख्यात ब्रिटिश रॉक बँड क्वीनचे गाजलेले गाणे ‘वी विल रॉक यू’ हे वाजवले असता केवळ पाच मिनिटांत इन्सुलिन तयार करणाऱ्या उपकरणाच्या मदतीने ७० टक्के इन्सुलिन स्रवले गेले; तर पुढच्या १५ मिनिटांत ते पूर्णपणे स्रवले गेले होते.

क्लासिकल म्युझिकचा उपयोग नाही क्लासिक म्युझिक तसेच गिटारपेक्षा रॉक म्युझिकमुळे इन्सुलिन स्रवण्याचे प्रमाण अधिक असल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. ‘द एवेंजर्स’ या चित्रपटाच्या टायटल साँगमुळेही मोठ्या प्रमाणात इन्सुलिन स्रवले गेले. म्हणजेच हाय पिच असणाऱ्या गाण्यांमुळे हा परिणाम साधता येतो, असे लक्षात आले आहे.

टॅग्स :diabetesमधुमेह