शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

गाणे ऐका, स्मृतिभ्रंश टाळा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 16:09 IST

आज प्रत्येकाचे आयुष्य धकाधकीचे, ताणतणावाचे झाले आहे. त्यातूनच सतत चिंता करणे, भीती यामुळे स्मृतिभ्रंश होण्याचा धोका संभवतो. साधारणपणे स्मृतिभ्रंश वृद्धांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो.

आज प्रत्येकाचे आयुष्य धकाधकीचे, ताणतणावाचे झाले आहे. त्यातूनच सतत चिंता करणे, भीती यामुळे स्मृतिभ्रंश होण्याचा धोका संभवतो. साधारणपणे स्मृतिभ्रंश वृद्धांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. एका संशोधनाद्वारे स्मृतिभ्रंश झालेल्यांनी टॅबलेट किंवा इतर माध्यमाद्वारे गाणे ऐकण्यामुळे मोठा फायदा होत सकारात्मक परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. गाणे ऐकणे ही एक सुरक्षित आणि उपयुक्त अशी उपचारपद्धती असल्याचे अमेरिकेतील मॅकलिन रुग्णालयातील लिप्सीत वाहिया यांनी देखील म्हटले आहे. टॅबलेटवर गाणे ऐकण्याबरोबरच मानसिक मानसिक आरोग्यावरील उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या विविध अ‍ॅपचा वापर केल्यास त्याचा रुग्णांवर सकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून आले. हे अ‍ॅप विकसित करणाऱ्या विकासकांनी  लोकांसाठी अधिक विकसित तंत्रज्ञान आणण्याची गरज असल्याचे या संशोधनाचे प्रमुख असलेल्या वाहिया यांनी म्हटले आहे.स्मृतिभ्रंश मध्ये बऱ्याचदा औषधोपचारही केला जातो. मात्र, त्याऐवजी विविध कला, गाणे ऐकणे आणि इतर समांतर उपचारपद्धतींमुळे रुग्णांमध्ये सुधारणा दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. टॅबलेटचा वापर गाण्याबरोबरच रुग्णांना संगणकीय ज्ञान वाढवण्यासाठीही होत असल्याचे यातून दिसून आले. टॅबलेटमध्ये संशोधकांनी अभ्यास करण्यासाठी सुमारे ७१ पेक्षा अधिक अ‍ॅपचा समावेश केला होता. यामध्ये मानसिक सुधारणा होण्यासाठी फोटो काढणे ते सुडोकू कोडी यांसारख्या अनेक अ‍ॅपचा समावेश करण्यात आला होता.टॅबलेट हा या रुग्णांसाठी सर्वात सुरक्षित असल्याचे अभ्यासात दिसून आले. तसेच त्यांना या वेळी ते कसे वापरायचे याचे प्रशिक्षणही देण्यात येत होते. उदा. काही रुग्णांना यूटूबवर व्हिडीओ दाखविण्यात आले, त्याचा रुग्णांवर सकारात्मक प्रभाव पडल्याचे वाहिया यांनी सांगितले. हे संशोधन अमेरिकेच्या मनोदोषचिकित्सा नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.