शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

कापूर फक्त पुजेसाठीच वापरला जात नाही, फायदे इतके की वाचून व्हाल अवाक्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 22:35 IST

आज आम्ही तुम्हाला कापूराचे असे फायदे सांगणार आहोत जे तुम्हाला माहितही नसतील पण तुमच्या आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरतील

दोन पद्धतीचे कापूर तुम्हाला माहिती असतील. यामध्ये एक जो पूजेसाठी वापरण्यात येतो आणि दुसरा म्हणजे जो कपड्यांमध्ये ठेवला जातो. पुजेसाठी वापरला जाणारा कापूर घर सुगंधी ठेवतो. बरेचजण पुजेच्या वेळी कापूराची धुप घालतात त्यामुळे वातावरण ताजेतवाने राहते. अशा या कापूराचे फायदे फार कमी लोकांना माहिती असतील मात्र औषधांच्या निर्मितीमध्ये कापूराचा वापर केला जातो. आज आम्ही तुम्हाला कापूराचे असे फायदे सांगणार आहोत जे तुम्हाला माहितही नसतील पण तुमच्या आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरतील

डोकेदुखी झाल्यास कापूर, सुंठ, अर्जुनची साल आणि पांढरं चंदन समान प्रमाणात बारीक करून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट डोकेदुखीसाठी खूप फायदेशीर ठरते.

कापूर डोळ्यांच्या समस्येसाठी फायदेशीर ठरतं. दुधात कापूर मिसळून डोळ्यांमध्ये काजळाप्रमाणे लावल्यास फार फरक पडतो.अनेकदा विविध कारणांमुळे चेहऱ्यावर पुरळ उठते. यावर कापूराचं तेल फायदेशीर ठरतं. तसेच चेहऱ्यावरील पुरळाचे डाग तसेच राहतात. अशावेळी नारळाच्या तेलात कापूर मिसळून या डागांवर लावावं. यामुळे डाग निघून जातात तसंच कोरड्या त्वचेमध्ये ओलावा निर्माण होतो.

कापूरमध्ये अँन्टीबॅक्टेरीयल गुणधर्म असतात. यामुळे मुरुमांची समस्या दूर होण्यास मदत होते.

प्रदूषण आणि इतर कारणांमुळे आजकाल लोकांना केस गळतीच्या तसंच आणि केसात कोंडा होण्याच्या तक्रारीला सामोरं जावं लागतंय. यावेळी नारळाच्या तेलात मिसळलेला कापूर केसांमध्ये लावल्याने डोक्यातील कोंडा आणि केसगळती या समस्या उद्भवत नाहीत.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स