शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

International Yoga Day 2017 : ​‘या’ अभिनेत्रींच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे योगा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2017 18:25 IST

जणू योगा त्यांच्या आयुष्याचा महत्त्वपूर्ण भागच आहे. चला जाणून घेऊया त्या अभिनेत्रींविषयी...!

२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे. संंपूर्ण जगात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने आज आम्ही आपणास अशा काही अभिनेत्रींच्या बाबतीत माहिती देत आहोत ज्यांच्या आयुष्यात योगाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. जणू योगा त्यांच्या आयुष्याचा महत्त्वपूर्ण भागच आहे. चला जाणून घेऊया त्या अभिनेत्रींविषयी...! * करिना कपूरने प्रेगन्सीनंतर योगाच्या माध्यमानेच वाढलेले वजन कमी केले. ती नियमित पती सैफ अली खान आणि योगा टिचर पायलसोबत योगा करीत असते. * कंगना राणावतसाठी योगा तिच्या फिटनेसचा मंत्राच आहे. कंगणा नियमित योगा करीत असते. ती योगा केल्याशिवाय एक दिवस राहू शकत नाही. * आपल्या फिटनेसच्या बाबतीत नेहमी जागृत राहणारी मलायका अरोडा खानदेखील नियमित योगा करते. फिटनेससाठी ती वेळात वेळ काढून नियमित योगा करतेच. * नरगिस फाखरीदेखील नियमित योगा करते. त्यामुळे ती स्लिम व फिट राहते. शिवाय दिवसभर फे्रशही असते. * शर्लिन चोपडादेखील नियमित योगा करीत असते. शर्लिनला विशेष हॉट योगा करणे पसंत आहे. * बिपाशा बसुच्या फिटनेसचे खरे गुपित म्हणजे योगाच आहे. बॉलिवूडमध्ये सर्वात फिट अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे ती योगामुळेच. करन सिंह ग्रोवरदेखील तिच्या बरोबर योगा करणे टाळत नाही. * दिवसभराचा ताणतणाव दूर करण्यासाठी शिल्पा शेट्टी योगाचा आधार घेते. योगा करण्याचे तिचे बरेच व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअरही केले आहेत. * रानी मुखर्जीही फिट राहण्यासाठी नियमित योगा करते. Also Read : ​Video : पोटाची चरबी करण्यासाठी शिल्पा शेट्टीने सांगितले खास योगासने !                   : ​योगगुरू बाबा रामदेव यांच्यावरील बायोपिकची अजय देवगण करणार निर्मिती!