शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

​सार्वजनिक स्वच्छतागृहांची माहिती आता गुगल मॅप्सवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 18:18 IST

स्वच्छ भारत अभियानाला चालना मिळण्यासाठी गुगलने पुढाकार घेत ‘पब्लिक टॉयलेट्स’ अर्थात सार्वजनिक स्वच्छतागृहांची माहिती देणारे फीचर सुरुवातीला दिल्ली व मध्यप्रदेशात लॉन्च केले आहे.

स्वच्छ भारत अभियानाला चालना मिळण्यासाठी गुगलने पुढाकार घेत ‘पब्लिक टॉयलेट्स’ अर्थात सार्वजनिक स्वच्छतागृहांची माहिती देणारे फीचर सुरुवातीला दिल्ली व मध्यप्रदेशात लॉन्च केले आहे. गुगलने केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाशी करार करून देशभरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची माहिती गुगल मॅप्सवर देण्याची घोषणा केली आहे. या माध्यमातून कुणीही नजीकच्या स्वच्छतागृहांची माहिती अगदी सुलभपणे मिळवू शकतो. यातील पहिल्या टप्प्यात दिल्ली एनसीआर म्हणजेच नवी दिल्लीसह नोयडा, गाझियाबाद, फरीदाबाद आदींसह मध्यप्रदेशातील भोपाळ आणि काही भागांमधील पब्लिक टॉयलेटसची माहिती आता गुगल मॅप्सवर दिसणार आहे. ही माहिती इंग्रजी आणि हिंदी भाषेत असेल. येत्या काही दिवसांमध्ये देशाच्या अन्य भागातील माहितीदेखील याच पध्दतीने देण्यात येणार असल्याचे आज गुगलतर्फे जाहीर करण्यात आले आहे.