शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

​उन्हाळ्याच्या दिवसात अशी वाढवा एनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2016 20:28 IST

मे हिटचा तडाखा अगदी जोरदार जाणवतोय. जेवण पोटभर होत नाही. नुसती तहान लागते. परंतु, पुरेसा आहार पोटात नसल्याने थकवा वाढत जातो. जास्त श्रम रावेत वाटत नाही. हे चित्र बदलायचे असेल तर केळी, दूध, अंडी, हे पदार्थ फारच उपयुक्त आहेत. जाणूया घेऊयात त्यांचे फायदे

केळी : केळी खाण्यामुळे एनर्जी वाढते. यामध्ये पोटेशिअमचे प्रमाण अधिक असते. त्याकरिता केळी ही दररोज खाणे आरोग्यासाठी उत्तम आहे.दूध : कॅल्शिअम, व्हिटामीनच्या पोषण तत्वाच्या प्रमाणामुळे दुधाने एनर्जी वाढते. दररोज एक ग्लास  दूध घेतल्याने आपली हाडे मजबूत होतात. त्याचबरोबर दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळते.बदाम : बदामामुळे  ताकद येते हे सर्वांना माहिती आहे. त्यामध्ये असणाºया  व्हिटामीन ई व मॅग्नेशिअममुळे कोणतीही कमजोरी येत नाही. तुळशीच्या पानाचा चहा : तुळशीच्या पानामध्ये एंटी- ओक्सीडेंट्सबरोबरच अन्य महत्वाची पोषणतत्व असतात. तुळशीच्या पानापासून तयार केलेल्या कपभर चहामुळे ऊर्जा मिळते. त्याचबरोबर हाडे व मांसपेशीसुद्धा उत्तम राहते.आवळा: शरीराला आवळ्यामुळे ऊर्जा मिळते. कमजोरी घालविण्यासाठी आवळ्याचे सेवन करणे हे खूप आवश्यक आहे. त्याकरिता कोणत्याही पद्धतीने केलेले आवळ्याचे सेवन हे फायदेशीर आहे.नारळाचे तेल: वजन कमी करणे व इन्फेक्शन दूर करण्यासाठी नारळाचे तेल हे खूप महत्वाचे आहे. त्याचबरोबर हे कमजोरी दूर करण्यासाठीही फायदेशीर आहे. दररोज जेवणामध्ये या तेलाचे सेवन के ले तर मैटाबोलिज्म वाढते. ताकद येऊन कमजोरी आपोआप दूर होते. आंबा : फळांचा राजा असलेल्या आंब्यामध्ये आवश्यक व्हिटामीन व मिनरल्स असतात. त्यामुळे कमजोरी दूर होऊन, शरीराला त्याचा फायदा होतो.अंडी : अंडीमध्ये आयरन, व्हिटामीन ए व प्रोटीनचे प्रमाण असते. दररोज एक अंडी खाल्ली तरी सुद्धा चांगली ऊर्जा मिळू शकते. सकाळच्या नाश्तामध्ये अंडीचे सेवन हे आवश्य करावे. त्यामुळे दिवसभर कोणतेही काम करण्यासाठी ऊर्जा मिळते.