शहरं
Join us  
Trending Stories
1
Vijay Mallya News : ...तर भारतात परतण्याचा गांभीर्याने विचार करेन; फरार आरोपी विजय मल्ल्याचं मोठं विधान
2
मी नसतो तर डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत हरले असते; एलन मस्क यांनी पुन्हा साधला निशाणा
3
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकारी निलंबित
4
धर्मांतरण ही हिंसाच, घरवापसीचा स्वीकार व्हावा; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचं विधान
5
'फितना अल हिंदुस्तान' काय आहे? पाकिस्तानला फुटला घाम; भारताविरोधात केला खोटा दावा
6
रोड शोच खटकतो! लोकांचा जीव महत्त्वाचा; विजयाचे सेलिब्रेशन करायचे असेल तर... गंभीर स्पष्टच बोलला
7
राहुल गांधींच्या ‘आत्मसमर्पणा’बाबत केलेल्या वक्तव्यावर शशी थरुर यांची प्रतिक्रिया; म्हणाले...
8
Bangalore Stampede: आरसीबी विरोधात गुन्हा दाखल, चेंगराचेंगरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
9
पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्रानंतर युट्यूबर जसबीर सिंगला अटक, पोलिसांची मोठी कारवाई
10
आता कोणत्या देशावर रशिया हल्ला करणार?; १० हजार सैन्य तैनातीच्या दाव्यानं युरोपमध्ये खळबळ
11
Nashik Politics: संजय राऊत-सुधाकर बडगुजर यांच्यातील चॅटिंगचा स्क्रीनशॉट व्हायरल
12
Samruddhi Mahamarg: हा फक्त रस्ता नाही, तर राज्याच्या प्रगतीचा इकॉनॉमिक कॉरिडोर -CM देवेंद्र फडणवीस
13
"कारसाठी छळलं, तिसरी मुलगी होईल म्हणून मारलं, आत्महत्या नव्हे, आशाराणीची हत्याच..."
14
IND vs ENG रोहित-विराट यांची उणीव नक्कीच भासेल, पण... इंग्लंड दौऱ्याआधी काय म्हणाला कॅप्टन शुबमन गिल
15
Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ
16
Flight Shame: विमान प्रवासाची लाज, काय आहे फ्लाइंग शेम चळवळ प्रकरण?
17
धक्कादायक! मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावरील गाव बनलं होतं 'इस्लामिक स्टेट लिबरेट झोन'; पुन्हा चर्चेत
18
डॉक्टर दाम्पत्य 12 दिवस डिजिटल अरेस्ट; CBI अधिकारी असल्याचे भासवून 2 कोटी रुपये लुटले
19
स्विफ्ट, वॅगनआर, पंच अथवा क्रेटा नव्हे, तर ही 5-स्टार सेफ्टी असलेली ₹6.84 लाखांची सेडान बनलीय देशातील नंबर-1 कार
20
गडचिरोलीत बदलाची नांदी, ‘कुर्मा घरा’ला अलविदा, महिलांसाठी उभं राहिलं सुरक्षित विश्रांती गृह!

​अपुरी झोप आरोग्यासाठी घातकच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2016 17:56 IST

बऱ्याचजणांची काही कारणास्तव अपुरी झोप होत असते. मात्र ही सवय कायमच जर असेल तर याचा आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. एका संशोधनानुसार गरजेपेक्षा कमी झोप घेतल्यास तुमच्या मूत्रपिंड कार्यक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पुरेशी झोप घेणे अत्यावश्यक आहे.

बऱ्याचजणांची काही कारणास्तव अपुरी झोप होत असते. मात्र ही सवय कायमच जर असेल तर याचा आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. एका संशोधनानुसार गरजेपेक्षा कमी झोप घेतल्यास तुमच्या मूत्रपिंड कार्यक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पुरेशी झोप घेणे अत्यावश्यक आहे. कमी झोपेमुळे रुग्णाच्या मूत्र कार्य, दीर्घकालीन मूत्रपिंड आजार यासह झोपेसंबंधी अनेक विकार होतात. शिकागोमधील इलिनोइस विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासामध्ये ४३२ प्रौढांची मूत्रपिंड आजाराबाबत तपासणी केली असता त्याची काही कारणे अपुºया झोपेशी संबंधित असल्याचे दिसून आले.सहभागी झालेल्या रुग्णांनी घेतलेली एकूण झोप, तिचा दर्जा, झोपण्याची वेळ यासाठी त्यांच्यावर पाच ते सहा दिवस लक्ष ठेवण्यात आले. तसेच त्यांच्या आरोग्याबाबतची पाच वर्षांची माहितीही घेण्यात आली.यामध्ये सहभागी झालेले रुग्ण हे रात्री सरासरी ६.५ तास झोप घेत होते. यातील ७० जणांची मूत्रपिंड निकामी आणि ४८ जणांचा मृत्यू झाल्याचे अभ्यासात दिसून आले. जर रात्रीच्या झोपेची वेळ अतिरिक्त एका तासाने वाढवली तर मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका १९ टक्यांनी कमी होत असल्याचे संशोधकांना दिसून आले.जे रुग्ण रात्रीच्या तुलनेत दिवसा झोप घेतात त्यांच्यामध्ये मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका १० टक्यांनी जास्त असतो. कमी झोप आणि झोपण्याच्या अनियमित वेळा यामुळे मूत्रपिंड संबंधित आजार होण्याचा धोका जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे पुरेशी झोप आणि झोप घेण्याच्या सवयीमध्ये आवश्यक ते बदल करण्याची गरज असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.