शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

​झोपेच्या गोळ्या घेणे किती सुरक्षित !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 15:36 IST

आजच्या धकाकीच्या आयुष्यात निद्रानाश ही गंभीर समस्या भेडसावतेय. बहुतांश लोक या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी झोपेच्या गोळ्या घेण्यास सुरूवात करतात. या गोळ्यांमुळे व्यवस्थित झोपही येते व सकाळी उठल्यावर रिलॅक्सही फिल होते.

आजच्या धकाकीच्या आयुष्यात निद्रानाश ही गंभीर समस्या भेडसावतेय. बहुतांश लोक या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी झोपेच्या गोळ्या घेण्यास सुरूवात करतात. या गोळ्यांमुळे व्यवस्थित झोपही येते व सकाळी उठल्यावर रिलॅक्सही फिल होते. मात्र, या गोळ्या आरोग्यासाठी कितपत सुरक्षित आहेत, याचाही विचार करणे गरजेचे आहे. कधी कधी झोपेसाठी या गोळ्या घेणे लाभदायक आहे, मात्र त्याही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत. या गोळ्यांमधील बेंजोडायजेपाइनमुळे नर्व्हस सिस्टम रिलॅक्स होते त्यामुळे झोप लागते. याव्यतिरिक्त ज्या गोळ्यांमध्ये नॉनबेंजोडायजेपाइन आढळतं, त्याचे साइड इफेक्ट प्रोफाइल सेफ असतं, असे अलीकडील शोधात स्पष्ट झाले आहे. तसेच काही परिस्थितीत औषधांचा प्रभाव, लिव्हर आणि किडनीवर पडतो. म्हणून आपण मनाने या गोळ्या घ्यायला नको.डॉक्टर जे औषध लिहून देतात त्याने आपण रिलॅक्स होता आणि साइड इफेक्ट्सपासून वाचता. हे औषध सुरू करताना डॉक्टरांना हेही विचारणे गरजेचे आहे की आपल्याला या गोळ्या किती दिवस आणि किती मात्रेत घ्यायच्या आहेत. झोपेसाठी टॅबलेटव्यतिरिक्त ओरल स्प्रे किंवा विरघळणाºया गोळ्याही येतात.डॉक्टर असे औषध एका क्रमाप्रमाणे देतात ज्याने आपल्याला याची सवय लागायला नको आणि आपल्या शरीरावर याचे दुष्परिणाम व्हायला नको. परंतु हे टॅबलेट घेण्याव्यतिरिक्त स्वत:ला फीट ठेवण्यासाठी वर्कआऊट केले पाहिजे. कॅफीनचे सेवन कमी करण्यासाठी कॉफी आणि चहा कमी प्यायला पाहिजे.