शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

वैभवचा लय भारी डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2016 13:18 IST

एका लय भारी व थरारक डान्स परफॉर्मन्सने मराठी इंडस्ट्रीचा हॅण्डसम अभिनेता वैभव तत्ववादी याने प्रेक्षकांचे मन जिंकली आहे.

बॉलीवुडमध्ये कोणते ही पुरस्कार सोहळे असतील, तर कोणता अभिनेता कोणता डान्स परफॉर्म करेल याची उत्सुकता सर्वानाच असते. तसेच पुरस्काराच्या बॉलीवुड सेलेब्रिटींच्या डान्स परफॉर्मन्सची चर्चा देखील तितकेच होती. त्यातुलनेत मराठी इंडस्ट्रीचे पुरस्कार सोहळे व त्यातील कलाकारांचे डान्स परफॉर्मन्सची चर्चा आता, कुठे तग धरू लागली आहे. अशाच एका लय भारी व थरारक डान्स परफॉर्मन्सने मराठी इंडस्ट्रीचा हॅण्डसम अभिनेता वैभव तत्ववादी याने प्रेक्षकांचे मन जिंकली आहे. या अभिनेत्याने गजानना...गजनना या गाण्यावर अप्रतिम डान्स सादर करत संपूर्ण मराठी इंडस्ट्रीला ठेका धरण्यास भाग पाडले. या भन्नाट परफॉर्मन्सची कोरिओग्राफी मेघा संपत हिने केली आहे. हा डान्स परफॉर्मन्स पाहताना जणू काही बॉलीवुड पुरस्कार सोहळा पाहताय का असं फील होत.
Mirchi Music Awards - Gajaanana

For those of you who missed it, here's my Mirchi Music Awards performance on Gajaanana. Stay tuned for Malhari!. #VTOfficialSource: Radio Mirchi 98.3 FM - Pune

Posted by Vaibbhav Tatwawdi on Friday, March 25, 2016