शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यू कारणात हृदयरोग ‘नंबर वन’वरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 11:55 IST

मुंबई महापालिकेने गेल्यावर्षी झालेल्या विविध आजराने झालेल्या मृत्यूची कारणे माहितीच्या अधिकारात दिली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्यावर्षी मुंबई महापालिकेच्या हद्दीत एकूण ९४ हजार ५३८ नागरिकांचा मृत्यू झाला. यामध्ये सर्वाधिक ९,४७० मृत्यू हृदयविकाराने, तर त्या खालोखाल ९,१४५ मृत्यू हे कॅन्सरने झाले आहेत. तिसऱ्या क्रमांकाचे मृत्यूचे कारण क्षयरोग असून, ३,२८१ मृत्यू या आजारामुळे झाले  आहेत. मृत्यूची  माहिती देण्यासाठी २९ कारणे देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक मृत्यूंची नोंद शेवटचे कारण म्हणजे ‘कोणत्या तरी आजाराने’ असे सांगण्यात आले आहे.     

मुंबई महापालिकेने गेल्यावर्षी झालेल्या विविध आजराने झालेल्या मृत्यूची कारणे माहितीच्या अधिकारात दिली आहेत. विशेष म्हणजे या सर्व मृत्यूची माहिती देण्यासाठी २९ कारणांची निवड करण्यात आली आहे. तसेच मुंबईत अजूनही कॉलराने मृत्यू होत असल्याचे दिसून येत असून एका रुग्णाचा मृत्यू कॉलराने झाल्याचे नमूद केले आहे. आणखी जी काही कारणे आहेत त्यामध्ये विशेष म्हणजे  कोणत्या तरी आजाराने ‘ या वर्गवारीत एकूण मृत्यूंपैकी निम्म्यापेक्षा म्हणजे ६० हजार ५५५ नगरिकांचा मृत्यू इतर आजराने झाल्याचे सांगण्यात येते. ही संख्या सर्वाधिक आहे. तर  दारूमुळे ३३१, डेंग्यूमुळे २४६, मलेरियामुळे ८९ रुग्ण दगावले आहेत. त्यासोबत स्वाईन फ्लूमुळे ५५, रुग्ण भाजल्यामुळे २१८, तर गोवरमुळे १४ रुग्ण दगावले आहेत. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.       

आजही मृत्यूचे नंबर वन कारण हे हृदयरोगच आहे. कारण पन्नाशी, साठीतला हृदयरोग आता ३० वयाखालील तरुणांमध्ये दिसत आहे. या सर्वांसाठी प्रमुख कारण म्हणजे बदलती जीवनशैली आहे. शाळेत जीवशैली कशापद्धतीने असावी हे शिकविले गेले पाहिजे. कारण खाण्याची शिस्त लहानपानापासून लागणे गरजेची आहे. आपण काय आणि कशा पद्धतीने खातो, याचा आरोग्यावर चांगला, वाईट परिणाम होतो. गेल्या २७ वर्षाच्या माझ्या करिअरमध्ये यावेळी प्रथमच ३० वर्षांखालील तरुणाची हृदयरोगाची आकडेवारी मागण्यात आली आहे. इतक्या झपाट्याने तरुणांना हृदयरोग होत आहे.     - डॉ. अजय चौरसिया, हृदयरोग विभागप्रमुख, नायर रुग्णालय 

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटका