शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Health : ​कच्चे केळ खाण्याचे फायदे जाणून व्हाल थक्क !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2017 14:16 IST

कच्च्या केळीचा वापर आपण फक्त भाजी आणि कोप्ता बनविण्यासाठीच करतो. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कच्च्या केळीचे फायदे आपणास माहितच नाहीत.

-Ravindra Moreपिकलेले केळं खाण्याचे फायदे आपल्याला माहितच आहेत. त्यानुसार आपण नियमित पिकलेल्या केळीचे सेवनदेखील करीत असाल. किंवा बनाना शेक आणि स्मूदी बनवून घेत असाल. पिकलेल्या केळीचे आपण अनेक पद्धतीने सेवन करु शकतो, मात्र कच्च्या केळीचा  वापर आपण फक्त भाजी आणि कोप्ता बनविण्यासाठीच करतो. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कच्च्या केळीचे फायदे आपणास माहितच नाहीत. कच्च्या केळीमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे इम्यून सिस्टम मजबूत बनते सोबत दिवसभर शरीराला अ‍ॅक्टिवदेखील ठेवते. यातील ‘विटॅमिन बी६’, ‘विटॅमिन सी’ पेशींना पोषकत्त्व देण्यास मदत करतात. शिवाय यात सुदृढ स्टार्च असतो आणि सोबतच अ‍ॅन्टि- आॅक्सिडेंट्सदेखील. यासाठी नियमित एक कच्चे केळ खाल्लयाने फायदेशीर आहे. * कच्चे केळ खाण्याचे फायदे* पचनक्रिया सुधारण्यास मदत कच्च्या केळीच्या सेवनाने पाचक रसांचे स्त्रावण उत्तम प्रकारे होत असल्याने पचनक्रिया सुदृढ होण्यास मदत होते. * वजन घटण्यास मदत जे वजन घटविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत त्यांनी रोज एक कच्च्या केळीचे सेवन करावे. यात भरपूर प्रमाणात फायबर्स असल्याने शरीरातील अनावश्यक फॅट सेल्स आणि अशुद्धतेला नष्ट करण्यास मदत होते. * मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदतआपणास मधुमेहाची समस्या असेल आणि प्राथमिक स्तर असेल तर आतापासून कच्च्या केळीचे सेवन करायला सुरुवात करा. हा डायबिटीज कंट्रोल करण्याचा उत्तम पर्याय आहे. * मलावरोधच्या समस्येपासून मुक्तताकच्च्या केळीतील फायबर आणि हेल्दी स्टार्चमुळे आतड्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा मल साचून राहत नाही. अशातच आपल्याला मलावरोधची समस्या असल्यास कच्च्या केळीच्या सेवनाने या समस्येपासून मुक्त व्हाल.  * भूकला शांत करण्यास मदतकच्च्या केळीच्या सेवनाने त्यातील फायबर्स आणि अन्य पोषक तत्त्वांमुळे भूक नियंत्रित होण्यास मदत होते. कच्चे केळ खाल्लयाने वेळोवेळी भूक लागत नाही आणि जंक फूट तसेच अन्य अनहेल्दी वस्तू खाण्यापासून परावृत्त होतो. * याशिवाय कच्च्या केळीच्या सेवनाने कित्येक प्रकारच्या कॅन्सरपासून बचाव होण्यास मदत होते. यातील कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात, सोबतच मूड स्विंगच्या समस्येतदेखील फायदा होतो.Also Read : लाल केळी आरोग्यासाठी फायदेशीर !                    : वजन कमी करण्यासाठी केळी खाSource : Aajtak