शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

Health : ​गरोदरपणात अवश्य करावित ही ‘५’ योगासने !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2017 12:01 IST

त्या समस्यांपासून आराम, डिलिवरीमध्ये सहजता आणि बाळाचा विकास योग्यप्रकारे होण्यासाठी करा ही पाच योगासने...

-रवींद्र मोरे गरोदरपणात महिलांनी काही ठराविक योगासने केल्यास त्यांना फक्त त्या समस्यांपासून आरामच मिळत नाही तर डिलिवरीमध्येही सहजता येऊ शकते आणि बाळाचाही विकास योग्यप्रकारे होतो. यासाठीच बहुतेक अभिनेत्र्या गरोदरपणात योगाचा आधार घेतात. गरोदरपणात महिलांच्या शरीरात बरेच हार्मोनल बदल घडत असतात. शरीरात वेदना आणि मूड स्विंगची समस्या सामान्य असते, मात्र जर महिलांनी गरोदरपणात योगासन केले तर बऱ्याच समस्या दूर होतात. यासाठी मात्र सर्वच योगासन न करता काही ठराविकच योगासन करायला हवीत. तज्ज्ञांच्या मते, आई होणाऱ्या महिलांसाठी हे पाच योगासन फायदेशीर आहेत.  * यस्तिकासनशरीराचा तणाव कमी करण्यासाठी हे आसन सर्वश्रेष्ठ मानले जाते. यामुळे संपूर्ण शरीराला पूर्णत: स्ट्रेच करण्यासाठीही मदत मिळते.  * कोनासनाया आसनाने आपणास कंबरेच्या वेदनेपासून मुक्तता मिळते, सोबतच डिलिवरीनंतर चरबी कमी होण्यास मदत होते. या योगामुळे कंबर लवचिक होईल ज्यामुळे प्रसुतीदरम्यान वेदना जास्त होणार नाहीत. मात्र प्रेग्नन्सीच्या सात महिन्यानंतर हा योगाप्रकार बंद करावा. * पर्वतासनगरोदरपणात या आसनाचा खूप फायदा होत असतो. शिवाय जास्त बैठे काम करणाऱ्यांसाठी किंवा ज्यांच्या पाठीच्या कण्यात समस्या आहे, अशांनाही हे आसन फायदेशीर ठरते. यामुळे खांदेदुखीवरदेखील आराम मिळतो. * भद्रासनया आसनाला सामान्य भाषेत फुलपाखरु आसन म्हणतात. संपूर्ण शरीराचा भार उठविणाऱ्या पायांवर गरोदरपणात दबाव वाढतो. यासाठी हे आसन करण्याचा सल्ला दिला जातो. * वक्रासनवक्रासन केल्यास यकृत, किडनी, पॅनक्रियाजवर सकारात्मक परिणाम होतो. सोबतच स्पायनल कॉर्डदेखील मजबूत होतो. * महिलांनी गरोदरपणात कोणताही व्यायाम किंवा योगाभ्यास करताना विशेषतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.  Also Read : ​HEALTH : ​बाळंतपणानंतरच्या "या" गोष्टी जाणून व्हाल चकित !                    : HEALTH : म्हणून प्रेग्नन्सीदरम्यान प्यावे जिऱ्याचे पाणी !