शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

Health : काय आहे ‘आॅटोइम्यून डिसआॅर्डर’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2017 18:27 IST

सलमान खानच्या हिरोईनला झालेल्या या आजाराबाबत अधिक जाणून घेऊया

आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती आपल्याला आजारांपासून आणि संक्रमणापासून वाचविते. जर आपणास स्वप्रतिरक्षित रोग म्हणजेच आॅटोइम्यून डिसआॅर्डरने पिडीत असाल तर आपली रोगप्रतिकार शक्ती चुकून आपल्या स्वस्थ पेशींवर आक्रमण करु लागते. यामुळे शरीराचे कित्येक भाग प्रभावित होतात. अजूनही या रोगोचे खरे कारण स्पष्ट झाले नाही. हा आजार अनुवांशिक असू शकतो, असे काही तज्ज्ञांनी जाहीर केले आहे. विशेषत: अफ्रिकी-अमेरिकी, हिस्पॅनिक-अमेरिकी आणि मुळ अमेरिकी महिलांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. स्वप्रतिरक्षित रोगाचे ८० पेक्षा जास्त प्रकार आहेत आणि यापैकी काहींचे लक्षणे सारखे आहेत. ज्याकारणाने चिकित्सा करण्यासाठी तज्ज्ञांना कठीण होते. आपल्याला हा रोग आहे की, नाही आणि आहे तर कोणत्या प्रकारचा आहे, हे समजूच शकत नाही. शिवाय याचे निदान करणे खूपच कठीण आणि त्रासदायक आहे. या आजाराचे सुरुवातीचे लक्षणे थकवा, मांसपेशीमध्ये दुखणे आणि हलका ताप असे आहेत. या आजाराचे मुख्य लक्षण म्हणजे दाह आहे, ज्याकारणाने लाली, जळजळ, दुखणे आणि सूज येऊ शकते.Also Read : ​​‘या’ गंभीर आजाराने ग्रस्त होती सलमान खानची हिरोईन स्नेहा उल्लाल!