शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

HEALTH : पोटाची चरबी कमी करायचीय? करा हा नाश्ता !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2017 13:29 IST

आपणही या समस्येने त्रस्त असाल तर जाणून घ्या ही माहिती !

पोटाची चरबी वाढणे ही समस्या दिवसेंदिवस बहुतांश लोकांना सतावू लागली आहे. ही समस्या दूर करण्यासाठी अनेकजण व्यायाम करणे, जेवण कमी करणे आदी उपाय अवलंबतात, मात्र हाती पडते ती निराशा. यासाठी आज आम्ही आपणास पोटाची चरबी कमी करण्यासाठी एक सोपा उपाय सांगत आहोत. हा उपाय म्हणजे दररोज सकाळचा नाश्ता काळजीपूर्वक करायला हवा. जाणून घेऊया नाश्त्यासाठी काय महत्त्वाचं?* सकाळच्या नाश्त्यात ऊर्जेसाठी केळी खावी. केळी खाल्याने वजन वाढत नाही आणि एनर्जी वाढते.* सकाळच्या वेळी  पोहे चांगले असतात. यामध्ये कॅलरीज कमी असतात. शिवाय पोटही भरते.* अंड सगळ्यात उत्तम नाश्ता आहे. अंड्यामुळे ऊर्जा मिळते. तुम्ही उकडलेलं अंड किंवा आमलेट खाऊ शकता.* न्याहारीमध्ये सोयाची जोड द्या. त्यात कॅलरीज कमी आणि प्रोटिन्स जास्त असतात. शरीरावर चरबी जमा होत नाही.* रोज नाश्त्यामध्ये फळं असायला पाहिजेत. शक्यतो सिझनप्रमाणे फळ असावं* दूध सगळ्यांनाच पचत नाही. पण ज्यांना पचतं त्यांनी ते प्यावं. त्यामुळे दिवसभराची एनर्जी शाबूत राहते.* ग्रीन टी घेतल्यानं पचनक्रिया चांगली राहते.* काकडी,टोमॅटो,कांदा,बिट याचं सँडविच बनवून खा* आहारात ओट असणं कधीही चांगलं. त्यात फायबर्स असतात.* पेस्ट्रीज,डोनट्स आणि केक आदी वस्तू खाऊ नका. त्यामुळे तुमच्या कॅलरीज वाढतात.Also Read : Video : पोटाची चरबी करण्यासाठी शिल्पा शेट्टीने सांगितले खास योगासने !