शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

HEALTH : ​वजन कमी करण्यासाठी पाण्याचा असा करा वापर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2017 14:48 IST

जाणून घ्या, वजन कमी करण्यासाठी पाण्याचा वापर कसा करावा ते.

आपल्या शरीराची प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी पाण्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. डॉक्टरांच्या सल्लयानुसार दिवसभरातून साधारणत: ८ ते १० ग्लास पाणी प्यायला हवे. जर असे केले नाही तर शरीराला पाण्याची कमतरता भासते आणि थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी, मुतखडा या प्रकारच्या समस्या होण्याची शक्यता वाढते. दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा योग्य वापर केल्यास वजनदेखील कमी होऊ शकते, असे एका संशोधानातून आढळले आहे. जाणून घ्या, वजन कमी करण्यासाठी पाण्याचा वापर कसा करावा ते. चहा किंवा कॉफी पिण्याच्या अगोदर अर्धा ग्लास पाणी प्या.एकाच वेळी भरपूर पाणी पिण्यापेक्षा दिवसभरात थोड-थोड पाणी प्यावे.झोपेतून उठल्यानंतर १-२ तासांनी नाश्ता करण्याच्या अगोदर आणि नाश्ता केल्यानंतर १ ग्लास पाणी पिण्याने भूक कमी होते.झोपण्याच्या तासभर आधी २ ग्लास पाणी पिण्याने रात्री भूक लागत नाही.जेवण करण्याच्या अगोदर २० मिनिट आधी १-२ ग्लास पाणी पिण्याने तुम्हाला लठ्ठपणा दूर ठेवता येईल.  अवेळी भूक लागत असेल तर कोमट पाणी पिण्याणे अवेळी भूक लागणार नाही.Also Read : ​HEALTH ALERT : ​सकाळच्या ‘या’ सहा वाईट सवयींमुळे वाढते वजन !                  : ​वजन कमी करण्याच्या टिप्स