शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

HEALTH : पावसाळ्यात संक्रमणापासून बचावासाठी करा ‘या’ विटॅमिनचा वापर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2017 12:31 IST

याच्या सेवनाने शरीरात संक्रमित पेशी नष्ट होण्यास मदत होते आणि आजार लवकर दूर होतो.

पावसाळ्यात संक्रमणामुळे बऱ्याच आजारांचा धोका वाढलेला असतो. संक्रमणाने आजारी पडून शुटिंग बंद पडू नये म्हणून सेलिब्रिटी या दिवसात विशेष काळजी घेत असतात. त्यासाठी या दिवसात संक्रमणापासून बचाव होऊन रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी सेलेब्सच्या आहारात विटॅमिन ‘सी’चा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. त्यात विटॅमिन ‘सी’ चा मोठा स्त्रोत असणारे लिंबू, संत्री आदींचे सेवन जास्त प्रमाणात करतात. या पदार्थांच्या सेवनाने शरीरात संक्रमित पेशी नष्ट होण्यास मदत होते आणि आजार लवकर दूर होतो. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विटॅमिन ‘सी’ खूपच उपयुक्त मानले जाते. विशेषत: लिंबूमध्ये विटॅमिन ‘सी’ मोठ्या प्रमाणात असते, यासाठी लिंबू पाणीचे सेवन करूनही संक्रमणापासून बचाव करता येऊ शकतो. एका संशोधनानुसार, विटॅमिन ‘सी’ मुळे मायक्रोबॅक्टेरियम स्मेगमेटिस नष्ट होतो, जो एक गैर-रोगजनक जीवाणू आहे. तज्ज्ञांच्या मते, रोज कमीत कमी ५०० मिलीग्रॅम विटॅमिन ‘सी’चे सेवन आवश्यक आहे. कारण यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढून  कॉमन कोल्ड फ्लू, संक्रमणाचे गांभीर्य आणि त्याचा कालावधी कमी होतो. मात्र विटॅमिन ‘सी’चे प्रमाण १ हजार मिलीगॅ्रम पेक्षा जास्त नसावे, ते शरीरासाठी हानिकारक ठरु शकते.   * कच्चे दूध सेवन केल्यानेही होते संक्रमण डॉक्टरांच्या मते, प्राण्यांमध्ये ब्रूसेलॉसिस संक्रमणाचा एक अन्य प्रकार आहे, ज्यामुळे मनुष्यदेखील प्रभावित होऊ शकतात. पावसाळ्यात अशा प्राण्यांचे विना पाश्चयुरीकृत (कच्चे) दुधाचे सेवन केल्यास या संक्रमणाचा धोका वाढू शकतो.    * जाणून घेऊया कोणत्या पदार्थात विटॅमिन ‘सी’चे किती प्रमाण आहेलिंबूवर्गीय फळ (लिंबू, संत्री) -५३.२ मिलीग्रॅमहिरवा भाजीपाला- १२० मिलीग्रॅमशिमला मिरची - १८३.५ मिलीग्रॅमपेरू- २२८.३ मिलीग्रॅमब्रॉकली - ८९.२ मिलीग्रॅमस्ट्रॉबेरी - ५८.८ मिलीग्रॅमकिवी - ९२.७ मिलीग्रॅमटोमॅटो - २२.८ मिलीग्रॅममटार - ६० मिलीग्रॅमपपई - ६०.९ मिलीग्रॅम(प्रमाण : प्रति १०० ग्राम वर आधारित)   Also Read : Fitness : फिटनेससाठी सेलिब्रिटी सेवन करतात ‘हे’ विटॅमिनयुक्त पदार्थ !                    : ​विटॅमिन ‘डी’चा अभाव ! आजाराला आमंत्रण !!