शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

HEALTH TIPS : केस गळतीची समस्या आहे, तर रोज ‘हे’ खा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2017 13:02 IST

अनेक उपाय करुनही केस गळती थांबत नाही. तर करा हा घरगुती उपाय

-Ravindra Moreकेस गळतीच्या समस्येने आज प्रत्येकजण त्रस्त आहेत. अनेक उपाय करुनही केस गळती थांबत नाही. मात्र आज आम्ही आपणास असा घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याने या समस्येपासून कायमचा आराम मिळेल. मूग दाळीचा समावेश वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांमध्ये केला जातो. मूग दाळपासून खिचडी, मूग दाळचा लाडू, मूगदाळीचा हलवा आणि अन्य प्रकारचे स्वादिष्ट आणि आरोग्यवर्धक खाद्यपदार्थ तयार केले जातात. सर्व प्रकारच्या दाळींमध्ये सर्वात पौष्टिक मूग दाळ आहे. यात विटॅमिन ए, बी, सी आणि ई भरपूर प्रमाणात आहे. सोबतच यात पोटॅशियम, आयर्न, कॅल्शियमदेखील बऱ्याच प्रमाणात आढळते. विशेष म्हणजे मूग केसांसाठीही खूप उपयुक्त आहे. जर मूग अंकुरित (स्प्राउट) केल्यानंतर सेवन केले तर केस गळतीची समस्या नष्ट होते. शिवाय केस दाट आणि चमकदार तसचे मजबूतही होतात. अंकुरित मूगाचे फायदेजर आपण अंकुरित (स्प्राउट) मूगाचे सेवन के ले तर शरीराला ३० कॅलरी आणि १ ग्रॅम फॅट मिळतो. अंकुरित मूग दाळीत मॅग्निशियम, कॉपर, फोलेट, रायबोफ्लेविन, विटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम, फॉस्फोरस, आयर्न, विटॅमिन बी-६, थायमिन आणि प्रोटीन असते. हे तत्त्व शरीरासाठी अत्यावश्यक असतात. ज्यामुळे शरीराला पोषक तत्त्व मिळतात आणि केस गळती थांबते.