शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Health Tips : ​वर्कआउटनंतर कदापी करु नका ‘या’ चुका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 17:57 IST

आपणही वर्कआउट करत असाल आणि अपेक्षित फायदा होत नसेल तर कदापी आपल्याही लक्षात येत नसतील अशा चुका आपण करत असाल. चला जाणून घेऊया वर्कआउटनंतर कोणत्या चुका करु नये.

वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी बनविण्यासाठी सेलिब्रिटींसह बहुतांश लोक जिममध्ये जाऊन तासंतास मेहनत घेतात. मात्र जिममध्ये वर्कआउट केल्यानंतर बऱ्याच चुका केल्या जातात, त्यामुळे केलेली सर्व मेहनत वाया जाते. आपणही वर्कआउट करत असाल आणि अपेक्षित फायदा होत नसेल तर कदापी आपल्याही लक्षात येत नसतील अशा चुका आपण करत असाल. चला जाणून घेऊया वर्कआउटनंतर कोणत्या चुका करु नये.  * वर्कआउटनंतर वेळेवर आणि हेल्दी खाणे खूपच आवश्यक असते. वर्कआउटनंतर पोष्टिक आहार घेणे सकाळचा नाश्ता घेण्याइतकेच महत्त्वपूर्ण असते. काही लोक एक्झरसाइजनंतर योग्य आहार घेत नाहीत, ज्याकारणाने शरीर कमजोर होते. त्यामुळे दररोज जिममधून आल्यानंतर प्रोटीन शेकचे सेवन अवश्य करावे. याशिवाय अंडे, फळ आणि हिरवा भाजीपालादेखील घेऊ शकता.   * काही लोक जिममध्ये घाम गाळल्यानंतर बऱ्याच वेळापर्यंत काहीच सेवन करीत नाही. मात्र यामुळे शरीराला फायद्याऐवजी नुकसानच जास्त होते. एक्झरसाइजनंतर शरीरात काही पोषक तत्त्वांची कमतरता निर्माण होते जी पूर्ण करण्यासाठी पोषक पदार्थांचे सेवन करणे आवश्यक असते.  * शरीराचे वजन वाढू नये म्हणून बरेचजण गोड खाणे बंद करुन देतात. मात्र शरीराला जशी पोषक पदार्थांची आवश्यकता त्याचपद्धतीने शरीराची कार्यप्रणाली सुरळीत राहण्यासाठी फॅटदेखील आवश्यक असते. यासाठी आहारात गोड पदार्थांचाही समावेश असावा.  * वजन कमी करण्याच्या प्रयत्नात बरेच लोक जेवणाचे प्रमाण खूपच कमी करतात आणि काही लोक बॉडी बनविण्यासाठी जास्त आहार घेतात. या दोन्हीही सवयी चुकीच्या असून यामुळे शरीरास नुकसान पोहचू शकते.   Also Read : ​HEALTH : ​वर्कआऊटनंतर मांसपेशीतील वेदना दूर करण्यासाठी ‘हे’ आहेत प्रभावी उपाय !                  : ​FITNESS : ​जिममध्ये मेहनत घेतल्यानंतर कोणत्या हेल्थ ड्रिंक्स घ्यायच्या माहित आहे का?