शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Health : 'या' चुकांमुळे जिममध्ये जाऊनही मिळत नाही परफेक्ट फिगर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2017 17:49 IST

काही लोक तर वर्षानुवर्ष जिममध्ये जातात, मात्र मनाप्रमाणे बॉडी शेप मिळवू शकले नाही. जाणून घ्या काय आहेत कारणे !

-रवींद्र मोरे सेलिब्रिटी आवश्यक चित्रपटाच्या भूमिकेनुसार बॉडी शेप मिळविण्यासाठी जिमचा आधार घेतात. विशेष म्हणजे काही दिवसातच त्यांना आवश्यक तसे ते आपल्या बॉडीमध्ये बदल करु शकतात. याचे विशेष गुपित म्हणजे जिममध्ये जाण्याचे योग्य नियम ते फॉलो करतात. मात्र आपण पाहिले असेल की, जिममध्ये जाऊनही बऱ्याच लोकांच्या शरीरात आवश्यक बदल दिसत नाही, म्हणजेच त्यांना अपेक्षित परफेक्ट फिगर मिळत नाही. काही लोक तर वर्षानुवर्ष जिममध्ये जातात, मात्र मनाप्रमाणे बॉडी शेप मिळवू शकले नाही.  जिममध्ये जाऊनही परफेक्ट बॉडी शेप न बनण्याचे अनेक कारणे आहेत. त्यात बऱ्याच लोकांचा डायट प्लॅन अयोग्य असतो किंवा काही लोकांच्या शरीरात असे काही हार्माेनल बदल घडतात ज्यामुळे त्यांची बॉडी कधी फिट दिसत नाही.  जर आपणही जिम जात असाल आणि अपेक्षित बॉडी बनत नसेल तर आपण कदाचित काही तरी चुक करीत असाल. आज आम्ही आपणास परफेक्ट बॉडी शेप मिळण्यासाठी जिम बरोबरच अजून कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष असावे, याबाबत काही गोष्टी सांगत आहोत.  * वर्क आउटचे नियोजन कधीही विना नियोजन असेच जिममध्ये जाऊ नका. संपूर्ण आठवड्याचे एक-एक दिवसाचे नियोजन करा आणि त्यानुसार एक्सरसाइज करा. बऱ्याचदा आपण फक्त कार्डियो एक्सरसाइजच करतात आणि दुसऱ्या एक्सरसाइजवर लक्ष देत नाही.या लहान चुकीमुळे आपण कधी परफेक्ट बॉडी शेप मिळवू शकत नाही. * जिममध्ये गप्पा नको बरेच लोक जिममध्ये जाऊन जास्त वेळ मित्रांशी गप्पा आणि चर्चा करण्यामध्ये वाया घालवितात. आपण तिथे गप्पा करायला नव्हे तर बॉडी बनविण्यासाठी जातात हे विसरु नका. यासाठी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करावा. * तज्ज्ञांचा सल्ला घ्याकधीही जिममध्ये स्वत: काही नवीन करण्याचा प्रयत्न करू नका. जिम ट्रेनरशी मनमोकळे चर्चा करा आणि त्यांचा योग्य सल्ला घ्या. आपल्या चुकीच्या निर्णयाने आपणास इजा होऊ शकते. कदाचित आपल्या मनाप्रमाणे निवडलेली एक्सरसाइज आपणास बरोबर वाटत असेल मात्र आपणासाठी ती गरजेची नसेल. यासाठी आपल्या ट्रेनरशी मनमोकळे बोला आणि त्यांचा सल्ला घ्या.  * हेल्दी डाइट परफेक्ट बॉडीसाठी फक्त रोजच जिम जाणे गरजेचे नाही. त्यासोबतच आपणास हेल्दी डायटदेखील घ्यावा लागतो. जर दोन तास जिम गेल्यानंतर आपण बाहेर हाय कॅलरीयुक्त जंक फूड आणि शूगरयुक्त काही खाद्यपदार्थ सेवन करत असाल तर समजा जिम जाऊन काहीच फायदा नाही. यासाठी फक्त हेल्दीच पदार्थ सेवन करावेत. Also Read : ​Health Alert : ​‘या’ गंभिर समस्यांच्या भीतीने सेलिब्रिटी सोडत नाहीत अर्ध्यावर जिम !                    : Health : ​जिममध्ये न जाता घरीच बनवा पिळदार शरीर, करा हे उपाय !