शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Health : पोटाची चरबी कमी न होण्याची ही आहेत कारणे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2017 16:43 IST

पोटाची चरबी वाढण्याची अशी काही कारणे आहेत, ज्याकडे आपले दुर्लक्ष होते. त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी पोटाची चरबी कमी होत नाही.

अनेकजणांची पोटाची चरबी वाढलेली आहे. ती कमी करण्यासाठी रोज वेगवेगळे उपायही केले जातात, त्यात व्यायाम करणे शिवाय जेवण कमी करणे असे प्रयोग प्रामुख्याने केले जातात, मात्र पदरी निराशाच पडते. पोटावर चरबी गोळा होणे वाढणाऱ्या वजनापेक्षा जास्त घातक आहे. पोटाची चरबीमुळे हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रॉलचे असंतुलन व श्वसनाचे विकार अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, पोटाची चरबी वाढण्याची अशी काही कारणे आहेत, ज्याकडे आपले दुर्लक्ष होते. त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी पोटाची चरबी कमी होत नाही. * काय कराल उपाय* उशीरा जेवणजेवणानंतर लगेच झोपल्याने वजन वाढते. झोपताना शरीरातील फॅट पूर्णपणे बर्न होत नाही. त्यामुळे पोटाची चरबी वाढण्यास मदत होते. * वेळेवर नाश्ता करणे दिवसाची सुरूवात पोटभर नाश्त्याने करा. नाश्ता न केल्याने पचन प्रक्रिया कमी होते. यामुळे कमी कॅलरी बर्न होतात. * मद्यपानजास्त मद्यपान केल्यामुळे पोटाच्या अवतीभोवती चरबी गोळा होते. जास्त मद्यपान केल्याने भूक वाढते. तुम्ही गरजेपेक्षा जास्त जेवायला लागता. Also Read : ​HEALTH : पोटाची चरबी कमी करायचीय? करा हा नाश्ता !                    HEALTH : ​पोट सुटलयं, दालचिनीयुक्त चहा प्या !