शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
2
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
3
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
4
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
7
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
8
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
9
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
10
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
11
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
12
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
13
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
14
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
15
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
16
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
17
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
18
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
19
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
20
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?

HEALTH : ​वर्कआऊटनंतर मांसपेशीतील वेदना दूर करण्यासाठी ‘हे’ आहेत प्रभावी उपाय !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2017 16:57 IST

कोणते आहेत उपाय, जाणून घेण्यासाठी क्लिक करा !

काही लोकांचे म्हणणे आहे की, वर्कआऊट करतेवेळी किंवा नंतर जोपर्यंत शरीरात वेदना होत नाहीत तोपर्यंत चांगला रिझल्ट मिळत नाही. मात्र हा विचार चुकीचा आहे. जर आपण क्षमतेपेक्षा जास्त वेट लिफ्टिंग किंवा वर्कआऊट करणार तर मसल्सला नुकसान पोहचून वेदना होतील. आपणास वेदनेशिवाय वर्कआऊट करायचे आहे, हे लक्षात असू द्या. चला जाणून घेऊया विना वेदना वर्कआऊट कसे करायचे.  * बर्फ वर्कआऊटनंतर ज्या ठिकाणी वेदना होत असेल त्याठिकाणी बर्फ लावल्याने सूज आणि दूखणे कमी होते. यासाठी मांसपेशींमध्ये जशाही वेदना जाणवू लागल्या त्वरित त्याठिकाणी बर्फ लावावा. बर्फ लावताना १५ मिनिटांपेक्षा जास्त नको.   * स्ट्रेचिंगमांसपेशींमध्ये तणाव आणि वर्कआऊटनंतर वेदनांसंबंधी समस्यांवर प्रभावी उपचार म्हणजे स्ट्रेचिंग होय. स्ट्रेचिंगमुळे ज्या मजबूत मांसपेशी असतात त्या लवचिक होतात आणि त्यामुळे इजा होण्याची शक्यता कमी होते. यामुळे एक्झरसाइजअगोदर किंवा नंतर स्ट्रेचिंग करावे आणि एक्झरसाइजअगोदर वार्मअप अवश्य करावे.   * मसाज थेरेपीमसाज थेरेपी तर सर्व मांसपेशींच्या दुखण्यावर फायदेशीर आहे. विशेषत: ही थेरेपी लुम्बर बॅक पेनमध्ये खूपच लाभदायक ठरते. यामुळे वर्कआऊटनंतर मांसपेशींमध्ये वेदना होत असतील तर मसाज थेरेपी करावी.  * हीट थेरेपीउष्ण तापमानामुळे रक्त प्रवाहात वृद्धी होण्यास मदत होते. जर एक्झरसाइजनंतर मांसपेशींमध्ये वेदना होत असेल तर हलक्या उबदार पाण्याने अंघोळ करावी. यामुळे मांसपेशा शांत होतील आणि त्यात वेदनाही होणार नाहीत. दुखऱ्या मांसपेशींवर हीटिंग पॅडचा वापर केल्यासही आराम मिळेल.  * ओमेगा ३-एसस्ट्रेंथ ट्रेनिंगनंतर सूजलेल्या आणि वेदनायुक्त मांसपेशींवर ओमेगा ३-एस फायदेशीर ठरते जे माशांच्या तेलात आढळते. यासाठी ट्रेनिंगनंतर माशांच्या तेलाची एक गोळी घ्यावी. शिवाय पालक आणि नट्समध्येही ओमेगा ३-एस नैसर्गिक रित्या आढळते.Also Read : Health : ...म्हणून विना मेडिकल चेकअप जॉईन करू नये जिम !                     : Health : 'या' चुकांमुळे जिममध्ये जाऊनही मिळत नाही परफेक्ट फिगर !