शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

​Health : आपल्या घरातील ‘या’ ४ गोष्टी विष समान तर नाहीत ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2017 15:13 IST

आपण काही गोष्टी घरात फायद्यासाठी आणतो. मात्र कदाचित आपणास माहित नसेल, की अशा काही गोष्टी आहेत ज्याचा आपल्या घरावर आणि घरातील प्रत्येक सदस्यांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत असतो.

आपण काही गोष्टी घरात फायद्यासाठी आणतो. मात्र कदाचित आपणास माहित नसेल, की अशा काही गोष्टी आहेत ज्याचा आपल्या घरावर आणि घरातील प्रत्येक सदस्यांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत असतो. त्यांच्या बाबतीत माहिती घेतल्यास आपण त्यापासून नक्कीच सावध व्हाल. जाणून त्या चार गोष्टींबाबत ज्या आपल्यासाठी विष समान आहेत. * एअर कंडिशनर शरीराला थंडवा देणाऱ्या या एअर कंडिशनरमधून विषारी हवा निघते, जी पर्यावरणाला प्रदूषित करते. * अगरबत्तीपूजा करण्यासाठी वापरण्यात येणारी अगरबत्ती पर्यावरणाला प्रदूषित करण्याबरोबरच आपल्या आरोग्यासाठीदेखील हानिकारक ठरते. अगरबत्तीच्या धूरामुळे आपणास ह्रदयाचा विकार होऊ शकतो. * विषारी रोपेकदाचित काही लोकांनाच माहित असेल की, डंब केन सारखे काही रोपेदेखील कार्बन डाय आॅक्साइड सोहतात. मात्र पूरेशा माहिती अभावी आपण त्या रोपांना घरात लावतो. ज्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. डंब केन असे एक सुंदर हाऊसप्लांट आहे जे एका मिनिटात कोणाचाही जीव घेऊ शकते. या रोपाचा प्रत्येक भाग विषारी आहे. * मच्छरछाप अगरबत्तीडास, मच्छर पळविण्यासाठी आपण या अगरबत्तीचा वापर करतो. मात्र याच्या धूरामुळे हवेतील कार्बन डाय आॅक्साइडचे प्रमाण वाढते ज्यामुळे पर्यावरण प्रदूषित होते.