शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
5
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
6
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
7
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
8
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
9
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
10
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
11
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
13
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
14
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
15
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
16
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
17
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
18
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
19
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
20
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा

Health : शरीरातील निकोटीन फ्लश आऊट करण्यासाठी हे १० पदार्थ आहेत उपयुक्त !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2017 18:31 IST

आपणही फक्त स्टाइल आणि कूल दिसण्याच्या प्रयत्नात सिगारेट ओढत असाल तर आताच सावध व्हायला हवे. सिगारेटमधील निकोटीनमुळे आपला जीव जाऊ शकतो.

-रवींद्र मोरे धुम्रपान सध्याच्या लाइफस्टाइलचा एक भाग बनलले आहे. दरवर्षी धुम्रपानामुळे ६ लाख लोकांचा मृत्यू होत असतो. धुम्रपानापासून परावृत्त होण्यासाठी आणि  जनजागृती करण्यासाठी प्रत्येक चित्रपटात आणि मालिकेत जेव्हाही धुम्रपानाचे सीन येते त्यावेळी धुम्रपानाबाबतचा धोक्याचा संदेश दिला जातो. शिवाय प्रत्येक बिडी, सिगारेट आणि गुटख्याच्या पुड्यांवर कॅन्सरचे प्रतिकात्मक चित्रही छापण्यात आले आहे. एवढे करुनही फक्त सेलिब्रिटी आणि अन्य हायफाय लाइफस्टाइल जगणाऱ्यांचे अंधानुकरण करुन धुम्रपान केले जाते. आपणही फक्त स्टाइल आणि कूल दिसण्याच्या प्रयत्नात सिगारेट ओढत असाल तर आताच सावध व्हायला हवे. सिगारेटमधील निकोटीनमुळे आपला जीव जाऊ शकतो. सिगारेट ओढणे धोकादायक तर आहेच म्हणून ही सवय मुळापासून नष्ट व्हायलाच हवी. मात्र ही सवय आपणास बऱ्याच कालावधीपासून असेल तर आपल्या शरीरात निकोटीनचे प्रमाण वाढतच जाते. शरीरातील निकोटीनचे हे प्रमाण कमी करण्यासाठी काही पदार्थ असून त्यांच्या सेवनाने निकोटीन फ्लश आऊट होण्यास मदत होते. * केळी केळात अँटीआॅक्सिडंट असतात. हे तुमच्या शरीरातील निकोटीन बाहेर काढण्यास मदत करतात.* ब्रोकोली ब्रोकोलीमधील विटॅमिन ‘सी’मुळे पचनक्रिया सुधारून फुफ्फुसांचे विषारी पदार्थांपासून रक्षण करते. शिवाय यातील विटॅमिन बी-५ मुळेही निकोटीन फ्लश आऊट होण्यास मदत होते. * गाजर धुम्रपान केल्याने शरीरातील विटॅमिन ए व सी संपते. अशावेळी रोज गाजर खाल्ल्याने तुमच्या शरारातील विटॅमिन ए, सी व के यांची कमतरता भरून निघते. * संत्रीसंत्र्यात मोठ्या प्रमाणात विटॅमिन सी आढळते. संत्र्याचे सेवन केल्याने निकोटीन घेण्याची इच्छा मंदावते. * पालक पालकात फॉलिक अ‍ॅसिड व विटॅमिन बी-९ असते. बी-९ आपल्या शरीरातून निकोटीन बाहेर काढण्यास मदत करते. फॉलिक अ‍ॅसिड मानसिक स्थिती उत्तम ठेवण्यासाठीही उपयोगी आहे. * अद्रकअद्रक खाल्ल्याने तुमची निकोटीन खाण्याची इच्छा कमी होते.  शिवाय यामुळे निकोटीनपासून होणारे नुकसान कमी करते. तुम्हाला याचा पूर्ण उपयोग करायचा असेल तर कच्चे आले खा. * क्रेनबेरी क्रेनबेरीतील आम्ल शरीरातील निकोटिन फ्लश आऊट करते. * लिंबू लिंबातील सायट्रिक अ‍ॅसिड व विटॅमिन सी धुम्रपानातून होणाºया वाईट परिणामांचा सामना करून तुमचे शरीर निरोगी बनवते. * गहू (व्हीटजर्म)व्हीटजर्म तुम्हाला ह्रदयरोगापासून सुटका मिळवून देण्यासाठी मदत करते. * डाळिंब डाळिंब तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास व रेड ब्लड सेल्सचे प्रमाण वाढवण्यास मदत करते. Also Read : ​​ALERT : आपण धुम्रपान करताय! तर आपल्यासाठी या आठ गोष्टी आहेत महत्त्वाच्या !                    : HEALTH : ​घरगुती उपायाने सोडा 'धुम्रपान', फक्त ५ मिनिटात दिसेल परिणाम !