शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

HEALTH : आपणासही पाय हलविण्याची सवय आहे का? असू शकतो हा आजार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2017 15:17 IST

बऱ्याच लोकांना बसल्या-बसल्या पाय हलविण्याची सवय असते ज्याला ते सहजतेने घेतात. मात्र ही सवय आरोग्यासाठी घातक ठरु शकते. चला जाणून घेऊया की, पाय हलविण्याचे काय काय कारण आहेत.

बऱ्याच लोकांना बसल्या-बसल्या पाय हलविण्याची सवय असते ज्याला ते सहजतेने घेतात. मात्र ही सवय आरोग्यासाठी घातक ठरु शकते. चला जाणून घेऊया की, पाय हलविण्याचे काय काय कारण आहेत. * जेव्हा शरीरात लोहाची कमतरता जाणवते तेव्हा पाय आपोआपच हलतात. यासाठी आपल्या डायटमध्ये अशा वस्तूंचा समावेश असावा ज्यात भरपूर प्रमाणात लोह असेल. * कित्येकदा आपण पाहिले असेल की, आपण अंथरूणावर लोटले असेल किंवा बसलो असेल तेव्हा पाय आपोआपच हलायला लागतात. असे रेस्टलेस सिंड्रॉमच्या कारणाने होऊ शकते. यात पायांचे हलणे, त्यात सुई टोचण्यासारखे वाटणे, खाज येणे आदी लक्षणे जाणवतात. * यूएस देशात तर या समस्येने सुमारे दहा टक्के नागरीक या समस्येने त्रस्त आहेत. ही समस्या कोणत्याही वयात होऊ शकते मात्र जास्त तरुणांमध्ये दिसते. * कधी कधी गरोदर महिलांनाही शेवटच्या तीन महिन्यांमध्ये या समस्येमधून जावे लागते. मात्र डिलेव्हरीच्या एका महिन्यानंतर या समस्येपासून सुटका मिळते. * रेस्टलेस सिंड्रॉम नर्वस सिस्टमशी संबंधीत आहे आणि पाय हलविल्याने डोपामाइन हार्मोन निघतो, आणि या हार्माेनच्या कारणानेच एक काम पुन्हा पुन्हा करण्याची ईच्छा जागृत होते. रेस्टलेस सिंड्रॉमला स्लीप डिसआॅर्डरदेखील म्हटले जाते.