शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

​Health : सोयाबीनमुळे मिळेल मनासारखी बॉडी, असा करा वापर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2017 13:27 IST

सेलिब्रिटींच्या डायटमध्ये प्रोटीनयुक्त सोयाबीनचा आवर्जून समावेश असतो.

सेलिब्रिटींचे फिट शरीर पाहून कोणालाही त्यांचा हेवा वाटेल. आपल्या फिटनेससाठी प्रत्येक सेलेब्स जिम, योगा बरोबरच आपल्या डायट प्लॅनकडेही विशेष लक्ष देतात. विशेषत: मसल्स बनण्यासाठी शरीराला प्रोटीन्सची आवश्यकता असते. त्यामुळे त्यांच्या डायटमध्ये प्रोटीनयुक्त सोयाबीनचा आवर्जून समावेश असतो.आपणासही आपल्या मनाप्रमाणे बॉडी हवी असल्यास सोयाबीनचा वापर करु शकता. सोयाबीनमध्ये प्रोटीन व्यतिरिक्त खनिज, विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन ए आदी पोषक तत्व भरपूर प्रमाणात आढळतात. शिवाय यात कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, आयर्न आणि कॅल्शियमसारखे मिनरल्सदेखील असतात. चला जाणून घेऊया सोयाबीन सेवन केल्याने काय फायदे होतात.  * भरपूर प्रोटीनसोयाबीनमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. यामुळे बॉडी बनविणाऱ्यानी सोयाबीनचे सेवन आवर्जून करावे. सोयाबीनपासून आपण सोया मिल्कदेखील बनवून त्याचे सेवन करू शकता. सोया मिल्कमध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते, यामुळे मांसपेशी मजबूत होण्यास मदत होते. शिवाय स्किन सेल्सचे टिशूज मजबूत होतात, ज्यामुळे केस गळती थांबून टक्कल पडत नाही. * ह्रदयविकारावर गुणकारी सोयाबीनमध्ये कोलेस्ट्रॉलला कमी करण्याचा गुणधर्म असतो, ज्यामुळे ह्रदयाच्या समस्या दूर होऊन ह्रदय मजबूत होण्यास मदत होते.  * भरपूर कॅल्शियम आणि आयर्नसोयाबीनमध्ये कॅल्शियम आणि आयर्नदेखील मोठ्या प्रमाणात असते जे शरीराच्या विकासासाठी खूपच साहायक ठरते. विशेष म्हणजे सोयाबीनच्या सेवनाने त्वचा, नखे आणि केसांचे आरोग्यही उत्तम राहते.   * सोयाबीन एक स्वस्त उपाय असून प्रत्येकाच्या बजेटमध्ये फिट बसतो. याशिवाय आपण सोयाबीनची सहज खरेदीही करु शकता.    Also Read : ​HEALTH : ​पुरुषांनी रोज प्यावे ‘हे’ दूध, पण का?                   : ​​Health : पुरुषांनी प्यावे खारीकचे दूध, होतील हे १० फायदे!