शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Health : ​...म्हणून खावे तूप !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2017 17:38 IST

‘खाईन तुपाशी, नाहीतर राहिल उपाशी...’ असे म्हटले जाते ते खोटे नव्हे.

‘खाईन तुपाशी, नाहीतर राहिल उपाशी...’ असे म्हटले जाते ते खोटे नव्हे. मात्र तूप खाणे आरोग्यासाठी योग्य की अयोग्य या विषयी बºयाचदा वादही होतो. परंतु एक्सप्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या अहवालामुळे या वादाला विराम मिळणार असून तूप का खायला हवे याचे स्पष्टीकरणही या अहवालात देण्यात आले आहे. लवकर खराब होत नाहीतुपातील दुधाचा अंश निघून गेल्याने ते दीर्घकाळ टिकते. त्यामुळे तुपाला फ्रिझमध्ये ठेवायची गरज नसते. अनेक आठवडे सामान्य तापमानात तूप साठवून ठेवता येते. तेलापेक्षा कमी घातकतेल जास्त गरम केल्यास त्यात विषारी पदार्थ तयार होतात. परंतु तुपात असे होत नाही. सोयाबीन तेल १६० अंश सेल्सिअस तापमानावर गरम केल्यास अ‍ॅक्रिलमाईड नावाचा घातक पदार्थ तयार होतो. तूप गरम केल्यास अ‍ॅक्रलमाईड तयार होण्याचे प्रमाण दहा पटींनी कमी असते. पचन सुधारण्यास लाभदायकलोण्यापेक्षा अधिक घट्ट असल्यामुळे यामध्ये ब्युटिरिक अ‍ॅसिडचे प्रमाण थोडे जास्त असते. तूप शरीरात उत्तम वंगणाचे काम करते. यामुळे पचन सुधारते. वजन कमी करण्यासाठी तुपात कॉन्जुगेटेट लिनॉलिक अ‍ॅसिड असल्यामुळे तूप खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.