शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

Health : ​फक्त १० रुपयाचा ‘हा’ उपाय, लाखो रुपयांपेक्षाही आहे परिणामकारक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 18:30 IST

लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा असा काही सोपा उपाय आहे त्याद्वारे आपण घरच्याघरी पिळदार शरीर मिळवू शकता. चला जाणून घेऊया त्या उपायाबाबत...

आपणही सेलिब्रिटींसारखे फिट दिसावे असे प्रत्येक तरुणाला वाटते. त्यासाठी बहुतांश तरुण जिममध्ये जाऊन मेहनतही घेतात. बरेच तरुण तर आपले शरीर पिळदार बनविण्यासाठी लाखो रुपयेही खर्च करतात. मात्र लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा असा काही सोपा उपाय आहे त्याद्वारे आपण घरच्याघरी पिळदार शरीर मिळवू शकता. चला जाणून घेऊया त्या उपायाबाबत...भाजलेले चणे खाणे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते मात्र त्यासोबत गुळ सेवन केल्यास शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरते. बरेच पुरुष बॉडी बनविण्यासाठी आणि मसल्स बनविण्यासाठी जिममध्ये मेहनत घेतात. मात्र अशावेळी चणा आणि गुळचे सेवन करणेही आवश्यक आहे.चणा आणि गुळामध्ये मोठ्याप्रमाणात प्रोटीन असते जे मसल्स मजबूत बनण्यास फायदेशीर ठरते. यासाठी प्रत्येक पुरुषाने याचे सेवन अवश्य करावे. यात झिंकचेही प्रमाण आढळते जे त्वचेची चकाकी वाढण्यास मदत करते. याच्या सेवनाने मसल्स तर बनतीलच शिवाय चेहऱ्यावरची चमकही वाढते. गुळ आणि चणा एकत्र सेवन केल्याने शरीराचा मेटॅबॉलिज्मदेखील वाढतो ज्यामुळे लठ्ठपणा कमी होतो. वजन कमी करण्यासाठी आपण कसरत करीत असाल तर गुळ आणि चण्याचे सेवन केल्यास अधिक फायदा मिळेल. शरीराची पचनक्रिया खराब झाल्यास अ‍ॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. गुळ आणि चणामध्ये मोठ्याप्रमाणात फायबर असते. याच्या सेवनाने पचनक्रिया सुरळीत होऊन वरील समस्या दूर होतात. गुळ आणि चणा एकत्र सेवन केल्यास मेंदूला विटॅमिन ‘बी’ भरपूर प्रमाणात मिळते ज्यामुळे मेंदू अ‍ॅक्टिव्ह होतो शिवाय यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास आणि मेंदूच्या नसांना मजबूतीही मिळते.