शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

​Health : पुरुषांनी प्यावे खारीकचे दूध, होतील हे १० फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2017 15:53 IST

बऱ्याच सेलेब्सच्या डायटमध्ये दूध आणि खारीकचा समावेश असल्याचे आढळुन आले आहे.

आपले आरोग्य सुदृढ राहावे असे प्रत्येकाला वाटते, त्यासाठी काहीजण प्रयत्नही करतात मात्र काहीजण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. सेलिब्रिटींचा विचार केला तर फिट राहण्यासाठी जिम, योगा बरोरबच आपल्या डायटकडे त्यांचे विशेष लक्ष असते. बऱ्याच सेलेब्सच्या डायटमध्ये दूध आणि खारीकचा समावेश असल्याचे आढळुन आले आहे. कारण दूधामध्ये खारीक टाकून सेवन केल्याने शरीरास चांगले फायदे होत असतात. चला जाणून घेऊया दूधामध्ये खजूर मिसळून पिण्याचे १० फायदे...* या दूधात ग्लुकोज आणि फ्रक्टोज असल्याचे तात्काळ एनर्जी मिळते. त्यामुळे कमजोरी दूर होते. * खारीक मिक्स केलेल्या दूधात प्रोटीनचे प्रमाण अधिक असल्याने मसल्स मजबूत होण्यास मदत होते. * दूध आणि खारीकमध्ये कॅल्शियम असल्याने जॉर्इंट पेनची समस्या दूर होते. * या दूधात ‘बी६’ असल्याने मेंदूची शक्ती वाढते आणि स्मरणशक्तीही वाढण्यास मदत होते. * दूधात खारीक मिक्स करून सेवन केल्याने ब्लड सर्कुलेशन इम्प्रूव्ह होण्यास मदत होते. यामुळे स्कीन आणि केस हेल्दी राहतात त्यामुळे स्मार्टनेस वाढतो. * या दूधात कोलेस्ट्रॉल नसल्याने हार्ट प्रॉब्लेमपासून बचाव करते. * यात फायबर असल्याने पचनसंस्था उत्तम राहते त्यामुळे बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.  * या दूधात फ्लेवोनॉइड्स असल्याने स्पर्मची संख्या वाढते शिवाय इनफर्टिलिटीपासून बचाव होण्यास मदत होते. * या दोघांमध्ये लोहदेखील असते, त्यामुळे रक्ताच्या कमतरतेची समस्या दूर होण्यास मदत होते. * शिवाय या दूधात फॉस्फरस असल्याने दात मजबूत होतात. Also Read : ​HEALTH : ​पुरुषांनी रोज प्यावे ‘हे’ दूध, पण का?                   : ​INTERESTING : ...म्हणून मधुचंद्राच्या रात्री दूध पितात !