शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

HEALTH : पुरुषांनो, तारुण्य टिकविण्यासाठी "हे" खा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2017 17:56 IST

जसजसे वय वाढले की आपले तारुण्य हिरावले जाते, आणि म्हातारे दिसणे कुणालाच आवडत नाही. जर आपणास आपले तारुण्य टिकवायचे असेल तर या पदार्थांचा नक्की वापर करा..

-Ravindra Moreत्वचेची काळजी घेण्यासाठी मुली नेहमी तत्पर असतात, त्यासाठी त्या विविध उपायदेखील करतात. मात्र त्यामानाने मुले काही प्रमाणात कमी पडतात. कारण मुलांना यासाठी खूप वेळही देता येत नाही. मात्र आपल्या आहारात काही गोष्टींचा समावेश केला तरी चेहऱ्यावर तारुण्याची झळाळी येऊ शकते. आजच्या सदरात आम्ही आपणास काही पदार्थांविषयी माहिती देत आहोत. हे पदार्थ खाल्ल्याने तारुण्य वाढण्यास मदत होईल. भोपळा भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई भरपूर प्रमाणात असल्याने यामुळे तुमचे तारुण्य खूप काळ टिकून राहते. यामधील गुणधमार्मुळे सुरकुत्या नाहीशा होण्यास मदत होते. रेड वाईन रेड वाईनमधील अँटी एजिंग तत्त्व तुमची त्वचा सुंदर बनवतात. किवी किवीमध्ये मोठ्या प्रमाणात असणारे अँटीआॅक्सिडंट व व्हिटॅमिन सी तुम्हाला चिरतरुण राहण्यास मदत करेल. हे फळ महाग असले तरी याचे फायदेही तितकेच अधिक आहेत. डार्क चॉकलेट दररोज थोडेसे डार्क चॉकलेट खाल्ल्याने हानिकारक किरणांपासून संरक्षण मिळते. आॅलिव्ह आॅलिव्ह तेल खाल्ल्याने व त्वचेवर लावल्याने त्वचेचा पोत सुधारतो.