शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Health : निरोगी आरोग्यासाठी करा सूर्यनमस्कार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2017 15:24 IST

सूर्यनमस्कार हा १२ आसनांचा एक एकत्रित व्यायामप्रकार असून रोज सकाळी सुर्योदयाच्या वेळेस सूर्यनमस्कार केल्याने दिवसाची प्रसन्न सुरुवात होते

सूर्यनमस्कार हा १२ आसनांचा एक एकत्रित व्यायामप्रकार असून रोज सकाळी सुर्योदयाच्या वेळेस सूर्यनमस्कार केल्याने दिवसाची प्रसन्न सुरुवात होते शिवाय शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास, विषारी घटक बाहेर टाकण्यास तसेच ताणतणाव कमी करण्यास मदत करतात. यामळे आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. याव्यतिरिक्त सूर्यनमस्कार केल्याचे अनेक फायदे आहेत. त्यात शरीराचे स्वास्थ्य सुधारते, पचनशक्ती सुधारते, आकर्षक अ‍ॅब्स मिळण्यास मदत होते, शरीर डीटॉक्स होण्यास मदत होते, मनाची अस्थिरता कमी होते, लवचिकता वाढते, मासिक पाळीचे चक्र सुधारते, चिरतरूण राहण्यास मदत होते, सौंदर्य सुधारण्यास मदत होते, वजन घटवण्यास मदत होते. त्यामुळे सूर्यनमस्कार आवर्जून करावा. सूर्यनमस्कार केल्याने अनेक फायदे असले तरी काही ठराविक व्यक्तींसाठी वर्ज्य केला आहे. त्यात गर्भवती स्त्रियांनी गर्भारपणातील पहिल्या तीन महिन्यांनंतर गर्भवती स्त्रीने सूर्यनमस्कार करणे टाळावे, हर्नियाग्रस्त किंवा उच्चरक्तदाबाची समस्या असलेल्यांनी सूर्यनमस्कार करू नये, मासिक पाळीच्या दिवसांत स्त्रिया तसेच मुलींनी सूर्यनमस्कार करु नये तसेच पाठदुखीची समस्या असलेल्यांनी सूर्यनमस्कार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.