शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

​Health : चला, रागावर नियंत्रण मिळवूया !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2017 17:15 IST

राग म्हणजे क्षणिक वेडेपणा असे म्हटले जाते. रागात आपण स्वत:वरचे नियंत्रण घालवतो आणि नको ते नुकसान करुन बसतो.

राग म्हणजे क्षणिक वेडेपणा असे म्हटले जाते. रागात आपण स्वत:वरचे नियंत्रण घालवतो आणि नको ते नुकसान करुन बसतो. विशेषत: जर राग आॅफिसमध्ये आला तर आपल्या कामावर वाईट परिणाम होऊन आपल्यालाच त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. आम्ही आपणास काही खास टिप्स देत आहोत, ज्याच्या साह्याने आपण रागावर नियंत्रण मिळवू शकाल. * लांब श्वास घ्याराग आल्यास थोडा लांब श्वास घ्यावा. कारण श्वासोच्छवासामुळे तुमची इंद्रिये शांत होतात. शिवाय तुमचे लक्ष श्वासाकडे वळवल्याने राग शांत होतो. रागावर नियंत्रण मिळविण्याची ही फार जुनी पद्धत असून आपणास नक्कीच लाभदायक ठरेल.  * डोके शांत कराराग आल्यास थोडे गप्प राहून त्वरित डोके शांत करा. रागाच्या भरात काहीही बोलू नका. काही वेळाने राग शांत झाल्यानंतर योग्य किंवा अयोग्य काय यातील फरक तुमच्या लक्षात येईल.* रागात कोणताही निर्णय घेऊ नकाएकदा जर तुम्ही वेळ काढून इंद्रियांना आराम दिला, तर परिस्थिती समजून घेऊन त्यावर योग्य तो निर्णय घेणास मदत होईल. रागाच्या भरात चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता टळेल. * शांतपणे बोला. गरज असल्यास माफी मागापरिस्थितीचे योग्य मूल्यमापन केल्याने तुम्ही वादाच्या वेळी आपले म्हणणे शांत व सभ्यपणे मांडू शकता. महत्वाचे मुद्दे समजावून सांगा. उगाच दुसयºयांकडे बोट दाखवणे किंवा दोष देणे टाळा. या टिप्स फॉलो केल्यास आपला राग नक्की नियंत्रणात येईल शिवाय हळुहळु राग येण्याची सवयीही लुप्त होईल.