शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

HEALTH : ​जाणून घ्या कांदाच्या चहाचे फायदे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2017 16:44 IST

दालचिनी, काळ्या मिऱ्या, अद्रक आदीचा चहा याबाबत आपण ऐकले असेल, मात्र कांद्याचा चहा बनतो, हे कधी ऐकलं आहे का?

दालचिनी, काळ्या मिऱ्या, अद्रक आदीचा चहा याबाबत आपण ऐकले असेल, मात्र कांद्याचा चहा बनतो, हे कधी ऐकलं आहे का? विशेष म्हणजे कांद्याच्या चहाचे अनेक फायदे असल्याचे निष्पन्न झाले आहे. जाणून घेऊया किती फायदेशीर आहे कांद्याचा चहा.कांदा क्वेरसेटिन नाम तत्त्व असतात जे रक्तात अँटीआॅक्सीडेंट्स वाढवतात, जे सर्दी-खोकल्यावर औषधाप्रमाणे काम करते तसेच कांद्याच्या चहात व्हिटॅमिन्स सी असतं असे युरोपीय क्लिनिकल न्यूट्रीशन जनरल यांचे म्हणणे आहे. शिवाय क्वेरसेटिन पिगमेंट ब्लड क्लॉट रोखतं, यासह हापरटेंशनचा धोकाही कमी  होतो. याशिवाय कांद्याचा चहा फ्री रेडिकल्स नष्ट करण्यात मदत करते, कांद्यात आढळणारे फायबर कोलोन स्वच्छ ठेवण्यात मदत करतात, याने आतड्यातील टॉक्सिन बाहेर निघून जातात आणि कर्करोग सेल्स तयार होण्यापासून बचाव करतात. झोप न येण्याची समस्या असल्या कांद्याचा चहा फायदेशीर ठरतो.