शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

​Health : जापानी सेलिब्रिटी वजन कमी करण्यासाठी वापरतात ‘हा’ खास फार्मुला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2017 17:09 IST

स्लिम, फिट आणि सुंदर दिसण्यासाठी त्यांच्या डायटमध्ये नेमका कशाचा समावेश असतो ते जाणून घ्या...!

-Ravindra Moreभारतातील सेलिब्रिटींपेक्षा जापानी सेलिब्रिटींचे वजन नियंत्रणात असून त्या फिटनेससाठी खूपच काळजी घेतात. विशेष म्हणजे त्यांचे डायटकडे खास लक्ष असते. स्लिम, फिट आणि सुंदर दिसण्यासाठी त्यांच्या डायटमध्ये नेमका कशाचा समावेश असतो ते आज आम्ही आपणास सांगत आहोत. अनेक जापानी सेलिब्रिटी वजन कंट्रोल करण्यासाठी रोज सोया मिल्कमध्ये मध मिसळून पितात. यामुळे फॅट लवकर बर्न होते आणि वजन वाढत नाही. आपलेही वजन वाढलेले असेल आणि लठ्ठपणाने त्रस्त असाल तर जापान्यांचा हा फॉम्यूर्ला आपल्याला फायदेशीर ठरु शकतो.  घरात सोया मिल्क कसे बनविणार ?सोयाबीन रात्री पाण्यात भिजवा. सकाळी हे थोडेसे मॅश करा. यामुळे साल वेगळे होईल. आता हे पाणी टाकून बारीक करा आणि गाळून घ्या. गाळलेले दूध उकळून घ्या. हे दूध कोमट करुन त्यात मध टाका आणि प्या.सोया मिल्कमधून फॅटचे प्रमाण असे करा कमी सोया मिल्कमधून फॅटचे प्रमाण कमी करण्यासाठी दोन वेळा दूध उकळून याची साय काढून घ्या. आता यामध्ये पाणी मिसळून गरम करा. वरुन मध टाकून प्यावे. दूधाची टेस्ट बदलण्यासाठी त्यात विलायची पावडर टाकू शकता. * काय आहेत फायदेया दूधात कॅलरीज कमी असल्याने यामुळे फॅट बर्निंग प्रोसेस होते त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.  * या दूधात विटॅमिन डी आणि कॅल्शियम असल्याने हाडे मजबूत होतात.* या लोह असल्याने अ‍ॅनेमियापासून बचाव होतो. * यात प्रोटीन असल्याने मसल्स मजबूत होतात. * यात अ‍ॅँटीआॅक्सिडेंट्स असल्याने कॅन्सरपासून बचाव होतो.  * या फायबर असल्याने पचनसंस्था सुदृढ होते.* कोलेस्ट्रॉल कमी प्रमाणात असल्याने ह्रदयासंबंधी समस्या कमी होतात.* यात आयसोफ्लेवोंस असल्याने सांधेदुखी होत नाही.* यात विटॅमिन बी१२ असल्याने अशक्तपणा दूर होतो.Also Read : ​Fitness Secret : ​भूमी पेडणेकरने असे केले ३० किलो वजन कमी !                    : HEALTH : ​पुरुषांनी रोज प्यावे ‘हे’ दूध, पण का?