शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Health : ​फक्त फिट दिसणे नव्हे तर स्वस्थही असायला हवे -यामी गौतम !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2017 18:41 IST

काय आहे यामीचा फिटनेस मंत्रा, जाणून घ्या...!

फक्त फिट दिसणेच नव्हे तर स्वस्थ राहणेही आवश्यक आहे, असे बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमचे म्हणणे आहे.  यामीच्या मते, ‘कलाकारांना फक्त बाहेरून फिट दिसण्यापेक्षा आतून स्वस्थ व सक्रीय राहणे आवश्यक आहे. एखाद्या पेशासाठी फिट दिसण्यापेक्षा स्वस्थ व फिट राहणे आपल्या लाईफस्टाईलचा भाग असायला हवा.’मुंबईत मागील आठवड्यात स्विमवेअर ब्रँड स्पीडो इंडिया व स्पड्रो अ‍ॅक्वाफिट (अंडरवॉटर, व्हर्टिकल, फिटनेस ट्रेनिंग प्रोग्राम) साठी क्रॉसफिट अ‍ॅक्वा अ‍ॅरोबिक्स प्रशिक्षक पूजा अरोरा यांच्यासोबत उपस्थित काबिल चित्रपटाची नायिका यामीचे मत आहे की कोणत्याही प्रकारचा फिटनेस त्यांना प्रेरित करतो. यामीने सांगितले, ‘वेळोवेळी आपल्या फिटनेसवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.’फिटनेस मंत्राविषयी विचारल्यावर यामीने सांगितले, ‘सक्रीय व नियंत्रित वजन प्रशिक्षण हाच मंत्र आहे. परंतु जेवणाचा याच्याशी घनिष्ट संबंध आहे. शरीर संतुलनासाठी आहार योग्य हवा.’यापूर्वी यामीने राम गोपाल वर्मांच्या सरकार-३ या सिनेमामध्ये काम केले आहे. यामी प्रामुख्याने हिंदी व तेलुगू भाषांमधील चित्रपटांत भूमिका करते. २०१२ सालच्या विकी डोनर ह्या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. विकी डोनरमधील भूमिकेसाठी तिला झी सिने पुरस्कार व आय.आय.एफ.ए. पुरस्कार मिळाले. तेव्हापासून तिने ॲक्शन जॅक्सन, बदलापूर, टोटल सियापा, जुनुनियत इत्यादी हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.Also Read : ​VIDEO : ​...तर हे आहे बिपाशा बसुचे फिटनेस रहस्य !                    : Fitness secret of Deepika : ​दीपिकासारखे सपाट पोट हवे असेल तर जाणून घ्या फिटनेस रहस्य !