शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

HEALTH : फक्त १० मिनीटात असे वाढवा ‘ब्लड सर्कुलेशन’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2017 15:42 IST

जसे वय वाढते तसी ही समस्या वाढण्यास सुरुवात होते. मात्र जर आपण आताच काळजी घेतली तर या समस्येपासून सुटका मिळू शकते.

-Ravindra Moreशरीरात ब्लड सर्कुलेशन म्हणजेच रक्त  संचारणाची प्रक्रिया बिघडण्याचे अनेक कारण आहेत. जर आपण योग्य प्रमाणात पाणी पित नसाल, जर आपण बेड कोलेस्ट्रॉलने त्रस्त असाल किंवा आपण व्यायामच करीत नसाल तर शरीराचे ब्लड सर्कुलेशन बिघडू शकते. उत्कृष्ट रक्त परिसंचरणाचा अर्थ म्हणजे आपल्या शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत योग्य प्रमाणात रक्त पोहचणे होय. जसे वय वाढते तसी ही समस्या वाढण्यास सुरुवात होते. मात्र जर आपण आताच काळजी घेतली तर या समस्येपासून सुटका मिळू शकते. आम्ही आपणास याविषयी काही खास टिप्स देत आहोत.* आपल्या शरीराची नेहमी हालचाल करावी. जसे की,  पायी  चालणे- फिरणे, १५ ते २० जागेवर उड्या मारणे. यामुळे आपल्या शरीरात त्वरित ब्लड सर्कुलेशन सक्रिय होईल. * जर आपण बसलेले असाल तर उभे राहा. त्यानंतर आपल्या शरीराला वरच्या दिशेने ओढा. पुन्हा आपल्या पायाच्या पंज्यावर उभे राहून सरळ उभे राहा. असे केल्याने आपले ब्लड सर्कुलेशन वाढण्यास मदत होईल. * आपल्या हातांना डोक्याच्या वर घ्या. आता हातांना गोल गोल फिरवा. अगोदर घड्याळीच्या दिशेने त्यानंतर घड्याळीच्या विरुद्ध दिशेने फिरवा. असे किमान १० वेळेस करा. * जमिनीवर सरळ बसा आणि आपल्या डोक्याला डाव्या आणि उजव्या बाजूला काही सेकंदांसाठी फिरवा. असे कमीतकमी १० वेळा करावे. * फिरायला जाणे हा उपाय रक्त संचारणाला उत्कृष्ट बनविण्यासाठी सर्वात चांगला पर्याय आहे. यामुळे आपल्या पायांच्या मांसपेशींचे वर्कआउटदेखील होते. * खाली बसून आपल्या पायांना वर उचला. आता पायांना घड्याळीच्या दिशेने त्यानंतर विरुद्ध दिशेने फिरवा. असे १० वेळेस करावे. * पोहणेदेखील ब्लड सर्कुलेशन वाढण्याचा चांगला पर्याय आहे. पोहल्याने सांध्यांवर जोरदेखील पडतो आणि शरीरात रक्ताचे प्रमाणही चांगले राहते.