शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

HEALTH : शरीरातील नस अचानक चढल्यावर करा घरगुती उपाय !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2017 11:51 IST

प्रत्येकाला हा त्रास कधीना कधी होतोच, यासाठी हि माहिती आपणास नक्की कामात येऊ शकते...

-Ravindra Moreजेव्हा शरीराच्या एखाद्या अवयवाची नस चढते तेव्हा खूप त्रास होतो. बऱ्याचदा हा त्रास एवढा वाढतो की, याला ठिक व्हायला खूप वेळ लागतो. अशावेळी आपण काही घरगुती उपायांद्वारे या त्रासापासून सुटका मिळवू शकता. * नस चढलेल्या ठिकाणी बर्फाने शेकावे. यामुळे आपणास आराम मिळू शकतो. * अशक्तपणामुळे ही समस्या निर्माण होते. यासाठी मोसंबी, डाळिंब, सफरचंद, पपई, केळी आदी फळांचे सेवन करावे. शिवाय पालक, टमाटर, कोशिंबर, बटाटे, गाजर आदी भाजीपाल्यांचेही सेवन केल्याने आराम मिळेल. सोबतच ड्राय-फ्रूट्सदेखील या त्रासात फायदेशीर ठरतात. * बऱ्याचदा नस चढल्यानंतर त्याठिकाणी दुखण्याचा त्रास बराच वेळ राहतो. त्यासाठी कच्चे मीठ चाटावे. याने नक्की आराम मिळतो. * कित्येक लोकांना झोपताना नस चढते, ज्यामुळे खूपच त्रास होतो. जर आपणासदेखील हा त्रास असेल तर पायांच्या खाली उशी ठेवून झोपण्याची सवय लावा. * जर उजव्या पायाची नस चढली असेल तर डाव्या हाताच्या साह्याने आपल्या कानाच्या खालील भागाला दाबावे. याने आराम मिळेल.