शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

HEALTH : डोकेदुखीवर लगेच आराम देता हा घरगुती बाम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2017 12:27 IST

डोकेदुखीवर आपण लगेच घातक पेनकिलर घेता का? थांबा, तयार करा घरगुती बाम आणि मिळवा त्वरित आराम...

-Ravindra Moreसध्याची आपली जीवनशैली, ताणतणाव, आॅफिसातील कामाचा व्याप आदी कारणाने डोकेदुखीची समस्या सामान्य झाली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यत प्रत्येकालाच ही समस्या सतावत आहे. बरेच लोक तर डोकेदुखी जास्तवेळ सहन करु शकत नाही, आणि त्वरित पेनकिलर घेतात. मात्र काहीही विचार न करता डोकेदुखीवर पेनकिलर घेणे हे आपल्या आरोग्यासाठी किती घातक आहे, हे आपणास माहित आहे का? पेनकिलरच्या वापराने त्वरित डोकेदुखी थांबते, मात्र याचा शरीरावर विपरित परिणाम होतो. दुखणे दाबण्यासाठी या औषधांमध्ये एस्टेरॉएडचा वापर होतो आणि भविष्यात याचे कित्येक साइड इफेक्ट्स होऊ शकतात. यासाठी पेनकिलरपेक्षा घरगुती उपायांनी डोकेदुखी थांबविणे कधीही चांगले.आज आम्ही आपणास असा बाम बनविणे शिकविणार आहोत, ज्याच्या वापराने काही वेळातच तुमची डोकेदुखी जरी मायग्रेन असेल तरी लगेच थांबेल.  घरगुती बाम बनविण्यासाठी साहित्य सामग्रीमेण- ३ चमचा,नारळ तेल- ३ चमचा,शिया बटर- ३ चमचा,पेपरमिंट आॅइल- २० थेंबलव्हेंडर आॅइल- १५ थेंबबाम तयार करण्याची पद्धतघरगुती बाम तयार करण्यासाठी मेण, नारळ तेल आणि शिया बटरला एका भांड्यात घ्या. आता याला मायक्रोव्हेवमध्ये ४५ सेकंदापर्यंत एका मिनिटापर्यंत गरम करा. जेव्हा ते मिश्रण पूर्णत: वितळून जाईल तेव्हा त्याला बाहेर काढून थंड करण्यासाठी ठेवा. जेव्हा ते भांडे थंड होईल तेव्हा त्यात एक-एक करुन सर्व तेल मिक्स करा. आता या मिश्रणाला एका बाटलीत भरा आणि थंड होऊ द्या. आपण याला घट्ट होण्यासाठी काहीवेळ फ्रिजमध्येही ठेवू शकता. जेव्हाही डोकेदुखी असेल तेव्हा आपण आपल्या डोक्याला लावू शकता. याला लावल्याने काही वेळातच आपणास त्वरित आराम मिळेल.