शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Health : ​हॅँगओवर झालाय? वापरा ‘हे’ आरोग्यदायी घरगुती उपाय !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2017 13:33 IST

बऱ्याचदा ​हॅँगओवरने डोक दुखत, चक्कर येतात, यामुळे पूर्ण दिवस खराब होतो, असे होऊ नये म्हणून या घरगुती उपायांचा अवलंब करा...

-Ravindra Moreमद्यपान केल्याने हॅँगओव्हर होणे स्वाभाविक आहे. बरेच लोक हॅँगओव्हर उतरविण्यासाठी लिंबू पाणी पितात आणि काही लोक तर पेनकिलर घेतात. पेनकिलर घेतल्याने जरी आपणास त्वरित आराम मिळत असेल मात्र यामुळे आपल्या यकृतावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. आज आम्ही आपणास हॅँगओवर उतरविण्यासाठी आरोग्यदायी उपाय सांगत आहोत. * लिंबू पाणी लिंबू पाणी हॅँगओवर उतरविण्यासाठी सर्वात चांगला आणि प्रभावी उपाय आहे. यासाठी झोपण्याअगोदर पाण्यात लिंबू, मीठ आणि साखर मिक्स करु न प्यावे. जर रात्री पिणे शक्य नसेल तर सकाळी झोपेतून उठल्यानंतर हे लिंबू पाणी प्या. * संत्री हँगओवरमध्ये संत्रीच्या रसाचे सेवन करणे एक सोपा घरगुती उपाय आहे. संत्रीचा रस रिहायड्रेशनमध्ये मदत करतो आणि यातील विटॅमिन सी मळमळ होण्यापासून बचाव करते. आपण यासोबत अंड्याचेही सेवन करु शकता. * नारळ पाणीनारळ पाण्यात साखर आणि कार्बोहायड्रेट खूपच कमी असते, सोबतच हे ९९ टक्के  फॅट फ्री आहे. यात मिनरल आणि इलेक्ट्रोलेट्स हे तत्त्व असतात, जे शरीराला रिहायड्रेट करतात. विशेष म्हणजे अल्कोहोल घेतल्याने शरीरात ड्रायनेस निर्माण होतो, म्हणून अशावेळी नारळ पाणी अधिक फायदेशीर ठरते. हे नारळ पाणी शरीरात पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवते शिवाय मेंदूलाही एनर्जेटिक बनवून ठेवते. * अद्रकआपणास हॅँगओवर उतरावयाचा असेल तर अद्रकचा एक लहान तुकडा खा. याशिवाय आपण लसुनचाही आहारात समावेश करू शकता. यामुळे हॅँगओवर उतरण्यास मदत होईल. * सूपगरमागरम सूप पिल्यानेही आपण हॅँगओवर पासून मुक्त होऊ शकता.* मिल्कशेकझोपण्याअगोदर किंवा सकाळी उठल्यानंतर एक ग्लास दूधात केळ आणि मध मिक्स करु न मिल्कशेक बनवून प्यावे. हा मिल्कशेक आपल्याला हॅँगओवर कमी करण्यास मदत करेल आणि शरीराला पोषणही देईल. * ब्लॅक कॉफीसकाळी उठून एक कप ब्लॅक कॉफी पिणेदेखील हॅँगओवर उतरू शकतो. यामुळे हँगओवर तर उतरेलच शिवाय आपला मेंदू सक्रिय होऊन आपण रिफे्रश व्हाल.