शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस आली; आता संजय शिरसाटांचा यू-टर्न; म्हणाले...
2
“ठाकरे बाहेरचे आहेत, महाराष्ट्राने स्वीकारले अन् आता ते...”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
3
नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाईंना धक्का; उपसभापति म्हणाल्या,'माझ्यावर का खेकसतायं?'
4
TCS ची दिवाळी! अपेक्षांना मागे टाकत कमावला १२,७६० कोटींचा नफा, शेअरधारकांना किती लाभांश मिळणार?
5
98%ने घसरून थेट 96 पैशांवर आला होता हा ज्वेलरी शेअर, आता 1800% ने वधारला; करतोय मालामाल!
6
"नितीश कुमार नाम सुनके फ्लावर समझे क्या; फ्लावर नहीं फायर है..." दोन्ही सलामीवीरांना धाडलं तंबूत
7
‘दिवसातून ३ तासच वीज येते, काही तरी करा’, उत्तरदाखल ऊर्जामंत्री जय श्रीराम म्हणाले आणि निघून गेले   
8
सावधान! स्क्रीन टाईम नाही तर पालकांकडून नकळत होणाऱ्या 'या' चुकांचा मुलांवर वाईट परिणाम
9
खळबळजनक! लेकीने आई आणि बॉयफ्रेंडच्या मदतीने केली वडिलांची हत्या, नंतर पाहिला चित्रपट
10
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
11
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
12
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
13
मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी, म्हणाली- "मी महाराष्ट्राची मुलगी, पण..."
14
चमत्कार नाही तर आणखी काय? काही टन ढिगाऱ्याखाली दबलेली तरुणी 5 तासांनंतर जिवंत बाहेर आली!
15
अ‍ॅडवॉन्स सेफ्टी फीचर्स आणि लेटेस्ट टेक्नोलॉजी; प्रीमियम कारच्या खरेदीवर ३ लाखांची सूट!
16
भारतीय नौदलाला मिळणार अभेद्य कवच! DRDOची 'ही' नवीन वेपन सिस्टीम शत्रूंना देणार सडेतोड उत्तर
17
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची न्यूझीलंड सफर! '#BeyondTheFilter' अनुभवासाठी भारतीयांनाही आमंत्रण
18
“अमित शाहांचे निवृत्तीचे विचार देशासाठी शुभसंकेत, RSS मोदींना तेच सांगतोय”: संजय राऊत
19
मोठ्या बॅटरीचे काय सांगता? वनप्लस नॉर्ड सीई ५ मध्ये मोठी अपग्रेड मिळालीय, पण कॅमेरा...
20
IND vs ENG : गिल पुन्हा ठरला अनलकी! क्रिकेटच्या पंढरीतही ओढावली ही वेळ!

HEALTH : ​उन्हाळ्यात पांढरे कपडे देतील गारवा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2017 16:24 IST

पांढरा रंग सूर्याची किरणे परावर्तीत करतो म्हणून उन्हाचा दाह कमी होऊन शरीराला गारवा मिळतो. शिवाय शुभ्र पांढरा रंग शांततेचे प्रतिक समजला जातो आणि हा असा एक रंग आहे जो प्रत्येक बॉडी टाईपला आणि रंगाला शोभतो.

-Ravindra Moreपांढरा रंग सूर्याची किरणे परावर्तीत करतो म्हणून उन्हाचा दाह कमी होऊन शरीराला गारवा मिळतो. शिवाय शुभ्र पांढरा रंग शांततेचे प्रतिक समजला जातो आणि हा असा एक रंग आहे जो प्रत्येक बॉडी टाईपला आणि रंगाला शोभतो. उत्साही आणि सुंदर दिसण्यासाठीदेखील पांढऱ्या रंगाचे कपडे वापरले जातात.* बऱ्याचदा आपल्याला पार्टीचे आमंत्रण येते. त्याठिकाणी आकर्षक दिसण्यासाठी कोणते कपडे वापरावे या विचारातच आपण संभ्रमात पडतो. मात्र स्वत:ला मॅच्युअर आणि आकर्षक दाखविण्यासाठी आपण पांढरा रंग वापरु शकता. त्यावर ठराविक ज्वेलरी व्यक्तिमत्वाला चांगला लूक प्रदान करते.*  कुणाला भेटण्यासाठी जात असाल तर डेनिमवर पांढरा शर्टही अतिशय छान दिसतो. शर्टाच्या बाह्या फोल्ड करुन त्यावर कुठल्याही फिकट रंगाची ट्राउजर शोभून दिसते.* पांढऱ्या रंगाचा ड्रेसही प्रत्येक स्त्रीवर उठून दिसतो. त्यावर आॅक्साईड ज्वेलरी अतिशय छान दिसते.* आॅफिस लुकसाठीही पांढरा कलर उत्तम आहे, पांढऱ्या फॉर्मल शर्टवर निळी जीन्स अथवा स्कर्ट आणि मोत्याचे लहान कानातले ही तर उत्कृष्ट रंगसंगती आहे.* फक्त पांढराच रंग नाही तर त्याऐवजी व्हाईटक्रिम, एगशेल, आईवरी, नवाजोव्हाई आणि वॅनिला हे कलरही पांढऱ्या रंगाला पर्याय म्हणून वापरता येऊ शकतात.