शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Health : मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी रोज एक अंडे पुरे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2017 14:21 IST

रोज अंडी सेवन केल्याने मुलांची वाढ चांगली होते याचे कारण त्यात पोषक भरपूर प्रमाणात असतात.

अंड्यातील पोषक तत्त्वांमुळे मुलांनी रोज एक अंडे सेवन केल्यास त्यांची वाढ चांगल्याप्रकारे होऊ शकते, असे एका नव्या संशोधनात आढळून आले आहे. अमेरिकेतील सेंट लुईसच्या वॉशिंग्टन विद्यापीठाच्या लोका आयनोटी यांनी केलेल्या संशोधनातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, रोज अंडी सेवन केल्याने मुलांची वाढ चांगली होते याचे कारण त्यात पोषक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे आरोग्यास फायदा होतो. अंडी सेवन करणारी मुले व सेवन न करणारी मुले अशा दोन गटांत हा प्रयोग करण्यात आला असता अंडी खाणाऱ्या मुलांची प्रकृती जास्त सुधारलेली दिसली. संशोधकांच्या मते रोज अंडी सेवन केल्याने त्या त्या वयात शरीराची जेवढी वाढ होणे अपेक्षित असते ती घडून येते. त्यामुळे मुलांचे साखर खाण्याचे प्रमाणही कमी होते. अंडी हे अगदी गरिबांनासुद्धा परवडू शकेल असे अन्न आहे. मात्र ज्यांना अंड्याची अ‍ॅलर्जी असेल त्यांनी अंडी खाणे टाळावे. मात्र विकसनशील जगातील मुलांसाठी अंडी हे पोषक अन्न आहे त्याचा परिणाम जगात ०.३९ इतका दिसला असला तरी या प्रयोगात तो ०.६३ होता त्यामुळे अंड्यांचा वापर अधिक प्रभावी ठरला आहे. Also Read : Beauty : पुरुषांच्या सौंदर्यासाठी रोज एक अंडे पुरेसे, असे वापरा !