शहरं
Join us  
Trending Stories
1
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
2
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
3
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
4
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
5
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
6
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
7
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
8
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
9
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
10
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
11
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
12
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
13
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
14
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
15
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
16
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
17
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं
18
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
19
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
20
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला

HEALTH: लाल मिरची खा, आयुष्यमान वाढवा !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2017 6:45 PM

लाल मिरचीच्या सेवनाने मृत्यूदर १३ टक्के कमी होतो जो मुख्यत: हृदय रोग किंवा स्ट्रोकच्या कारणाने होतो. जे लोक नेहमी लाल मिरचीचे सेवन करतात त्यांच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असते..

जर आपणास आपले आयुष्यमान वाढवायचे असेल तर लाल मिरची खा. यामुळे कोलेस्ट्रोल कमी होण्यास मदत होते आणि त्यामुळे आयुष्य वाढते, असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. संशोधकांच्या निष्कर्षानुसार लाल मिरचीच्या सेवनाने मृत्यूदर १३ टक्के कमी होतो जो मुख्यत: हृदय रोग किंवा स्ट्रोकच्या कारणाने होतो. जे लोक नेहमी लाल मिरचीचे सेवन करतात त्यांच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असते. मात्र, संशोधकांना त्या प्रणालीचा तपास नाही लागला ज्यामुळे लाल मिरची खाल्ल्याने आयुष्यमान वाढते. अमेरिकेच्या वरमोंट विश्वविद्यालयाचे मुस्तफा चोपान यांनी सांगितले की, ‘ट्रांसिएंट रिसेप्टर पोटेंसियल (टीआरपी) चॅनल्स, जे कॅप्सीचीनसारख्या एजंटांचे प्राथमिक रिसेप्टर्स असतात, आणि हे मिरचीचे प्रमुख तत्व आहेत. यांची जीवनकाळ वाढण्यासाठी काही भूमिका असू शकते. चोपान यांनी सांगितले की, कॅप्सीचीनचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी आणि धमन्यांमध्ये रक्त प्रवाहाला नियंत्रित करण्यात सेल्युलर आणि आण्विक तंत्रामध्ये आपली भूमिका निभवितो. सोबतच यात मायक्रोबियल विरोधी गुण असतात, जे संभवत: आतड्यांच्या मायक्रोबायोटात बदल करुन अप्रत्यक्षपणे त्या व्यक्तीचे जीवनमान वाढविण्यास मदत करते. मसाल्याचे पदार्थ आणि मिरचीला शेकडो वर्षांपासून विविध रोगांवरील उपायांसाठी लाभदायक मानण्यात येत आहे. या संशोधनात सुमारे १६ हजार अमेरिकन व्यक्तींनी सुमारे २३ वर्षापासून संशोधन केले आहे.