शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Health : आपल्या मुलांनादेखील ‘ही’ घातक सवय आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2017 19:35 IST

आपल्या मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे ही आई-वडिलांची जबाबदारी असते. यासाठी मुलांना कोणत्या वयात काय खाऊ घालावे आणि काय नाही याचेही ज्ञान दोघांना असणे आवश्यक असते.

-Ravindra Moreआपल्या मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे ही आई-वडिलांची जबाबदारी असते. यासाठी मुलांना कोणत्या वयात काय खाऊ घालावे आणि काय नाही याचेही ज्ञान दोघांना असणे आवश्यक असते. विशेषत: लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करीत असतात. आपण काय खातो, काय पितो याचे ते निरिक्षण करीत असतात. बऱ्याचदा आपण मुलांसमोर चहा पितो, तर चहा पिण्याची त्यांचीही इच्छा होते. ते हट्टदेखील करतात. या हट्टापोटी आपण त्यांना तो दिलाही जातो. मात्र चहा पिल्याने आपल्या मुलांच्या आरोग्यावर काय विपरित परिणाम होतो याबाबत आपणास माहित आहे का? बऱ्याचदा आपण मुलांना चहामध्ये दूध टाकून देतो. आपणास असे वाटते की, त्यानिमित्ताने दूध तरी पितील. मात्र असे करणे अयोग्य आहे. चहामध्ये कितीही दूध टाकले तरी चहाचा अर्क मुलांच्या पोटात जातोच.       * मुलांच्या तब्बेतीवर होतो परिणामलहान मुले आणि वयस्कर व्यक्ती यांचे शरीर पूर्णपणे वेगळे असते. त्यामुळे त्यांच्यावर प्रत्येक पदार्थांचा वेगवेगळा प्रभाव पडत असतो. जर तुमच्या घरातील मुले फार चहा पित असतील तर त्याचा वाईट प्रभाव त्यांच्या मेंदूवर, नर्व्हस सिस्टीमवर होत असतो. शिवाय कमजोर हाडे, हाडांचे दुखणे यासारखे आजारही मुलांना होतात. म्हणून मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी त्यांना चहा पिण्याची सवय न लावता दूध आणि इतर पोषक पेय द्या.Also Read : Health Alert : चहा चपातीचा नाश्ता खाऊन बाहेर पडणं खरंच हेल्दी आहे का ?                    : OMG : ​आपणही मुलांसमोर ‘किस’ करता का?