शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

HEALTH : आपणास माहित आहेत का दाढी ठेवण्याचे हे १० फायदे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2017 12:41 IST

बहुतांश पुरुष दाढी विशेषत: फॅशनसाठी ठेवतात, मात्र दाढी ठेवण्याचे कित्येक आरोग्यदायी फायदे आहेत हे शास्त्रीयदृट्या निष्पन्नही झाले आहे

-Ravindra Moreपुरुष दाढी विशेषत: फॅशनसाठी ठेवत असतो, मात्र दाढी ठेवण्याचे कित्येक आरोग्यदायी फायदे आहेत हे शास्त्रीयदृट्या निष्पन्नही झाले आहे. दाढी ठेवल्याने त्वचेसंदर्भात अनेक समस्या दूर होऊ शकतात, असे स्किन तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर त्यांच्या म्हणण्यानुसार दाढी ठेवण्याचे १० कोणते फायदे आहेत, हे जाणून घेऊ या.१) टॅनिंगदाढी ठेवल्याने अल्ट्रा व्हॉयलेट किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते. यामुळे टॅनिंगची समस्या दूर होते.२) सॉफ्ट स्किनवातावरण तसेच तेज हवेच्या झोतामुळे चेहऱ्याची त्वचा कोरडी होते. मात्र दाढी ठेवल्याने हवेचा परिणाम स्किनवर होत नाही म्हणून स्किन सॉफ्ट राहण्यास मदत होते. ३) संक्रमणदाढी ठेवल्याने ‘एयरबोर्न बॅक्टेरिया’ तोंडात जाऊ शकत नाही, त्यामुळे संक्रमणाची भीति राहत नाही शिवाय थंडीपासूनही बचाव होतो. ४) अ‍ॅलर्जीदाढी ठेवल्याने शरीराचे तापमान मेंटेन राहते. यामुळे पॉलेन अ‍ॅलर्जी, सर्दी, अस्थमा या सारख्या आजारांपासून लढण्याची क्षमता वाढते.  ५) सुरकूत्यादाढी ठेवल्याने चेहऱ्याच्या त्वचेवर धुळ, मातीचा परिणाम जाणवत नाही, त्यामुळे त्वचा मुलायम राहते आणि सुरकूत्या पडत नाही.६) स्किन कॅन्सरबऱ्याच संशोधनात स्पष्ट झाले आहे की, सूर्यापासून निघणाऱ्या अल्ट्रा व्हॉयलेट किरणांपासून दाढीमुळे त्वचेचे संरक्षण होते त्यामुळे स्किन कॅन्सरसारख्या भयानक आजारावर नियंत्रण येते. ७) चेहऱ्याचा ग्लो वाढतोदाढी वाढविल्याने चेहऱ्यावर धुळ, माती, सूर्याच्या किरणांचा परिणाम कमी होतो त्यामुळे चेहऱ्याचा ग्लो वाढण्यास मदत होते. ८) पिंपल्सज्यांना पिंपल्सचा त्रास आहे, अशांना वारंवार दाढी करावी लागत असल्याने पिंपल्सला ब्लेड लागून रक्त येते शिवाय संक्रमणदेखील वाढते. दाढी ठेवल्याने ही समस्या येतच नाही.९) तारुण्यदाढीमुळे चेहऱ्याचे सेबेसियस ग्लॅँड्स कव्हर्ड होतात, ज्यामुळे त्वचा मुलायम ठेवणारे आॅइल निघते ज्यामुळे वाढते वय लपते आणि तारुण्य टिकण्यास मदत होते.१०) मॉइश्चराइजहवेच्या तेज झोतामुळे त्वचा कोरडी पडते मात्र दाढी ठेवल्याने स्किन नेहमी मॉइश्चराइज राहते.