शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

Health : ​पोहण्याचे ‘हे’ फायदे माहित आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2017 18:43 IST

पोहणे केवळ आनंद नसून शरीर सुडौल बनवण्यासाठीचा एक चांगला पर्याय आहे. जाणून घेऊया पोहण्याचे काय आहेत फायदे

प्रत्येक सेलिब्रिटीला आपले आरोग्य सांभाळणे आवश्यक असते. त्यांचे फिट शरीरच त्यांची खरी ओळख असते. त्यासाठी ते जिम, योगा, डायटबरोबरच पोहण्याकडेही विशेष लक्ष देतात. विशेष म्हणजे पोहणे हा त्यांच्या लाइफस्टाइलचा एक भाग आहे. एका अभ्यासानूसार पोहणे केवळ आनंद नसून  शरीर सुडौल बनवण्यासाठीचा एक चांगला पर्याय आहे. जाणून घेऊया पोहण्याचे काय आहेत फायदे * वजन नियंत्रित ठेवते - पोहणे हा उत्कृष्ट व्यायाम आहे. पोहताना तुमच्या शरीराचे सर्व स्नायू काम करतात. फक्त अर्धा तास पोहण्याने तुम्हाला संपूर्ण वर्कआऊटचा फायदा मिळतो. * मन आनंदी राहते - यामुळे टेंशन व ताण नाहीसा होतो. पोहण्यामुळे आनंद निर्माण करणारे हॉर्मोन्स अधिक प्रमाणात स्त्रवतात. यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. * दुखापतीचा धोका नाही - वर्कआऊट करताना दुखापत किंवा इजा होण्याची शक्यता असते. पोहताना ही शक्यता राहत नाही. पोहताना स्नायू व बंधांवर विशेष ताण येत नाही. * घाम येत नाही - पोहण्याचा उत्तम फायदा म्हणजे घाम न येता वर्कआऊट होते. वर्कआऊट करताना येणाºया घामाचा त्रास सहन करायचा नसेल तर तुम्ही पोहायला जायला हवे. पाण्यात राहिल्याने शरीराला थंडावा मिळतो. * स्नायू बळकट होतात - पोहल्याने स्नायू बळकट होतात. पोहताना पाण्यातून मार्ग काढत जावे लागल्यामुळे अधिक परिश्रम करावे लागतात. वजनी साहित्याने वर्कआऊट करण्यापेक्षा मोकळेपणे पोहून आपले स्नायू तुम्ही बळकट बनवू शकता.