शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

Health : ​जिममध्ये न जाता घरीच बनवा पिळदार शरीर, करा हे उपाय !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2017 17:52 IST

जिमला न जाताही काही उपायांनी तसेच घरीच मेहनत करुन आणि डायटची काळजी घेऊन आपणही पिळदार शरीर मिळवू शकता. चला जाणून घेऊया या सिंपल टिप्स ज्या मसल्स बनवण्यात मदत करतील...

-Ravindra Moreबॉलिवूड-हॉलिवूडच्या सेलिब्रिटींचे पिळदार शरीर पाहून आजच्या यंगस्टर्सलादेखील त्यांच्यासारखे पिळदार शरीर हवे असते. बहुतेक सेलेब्स असे पिळदार शरीर मिळण्यासाठी रात्रंदिवस जिममध्ये मेहनत करतात. शिवाय डायटचीही तशीच काळजी घेतात. एवढी मेहनत घेण्याचा आजच्या तरुणाईला मात्र कंटाळा येतो. परंंतु जिमला न जाताही काही उपायांनी तसेच घरीच मेहनत करुन आणि डायटची काळजी घेऊन आपणही पिळदार शरीर मिळवू शकता. चला जाणून घेऊया या सिंपल टिप्स ज्या मसल्स बनवण्यात मदत करतील...* स्क्वॅट्सस्क्वॅट्समुळेही मसल्स स्ट्रॉँग होण्यास मदत होते. स्क्वॅट्स करताना सरळ उभे राहून दोन्ही हात सरळ रेषेत ठेवावे. त्यानंतर गुडघे वाकवून खुर्चीवर बसल्यासारखे बसा. आता श्वास सोडून पुन्हा वर या. ही क्रिया किमान १० ते १५ वेळा करावी.  * नियमित वॉकिंग आणि रनिंग नियमित कमीत कमी ३० मिनिटे वॉकिंग आणि रनिंग केल्यास संपूर्ण शरीरातील मसल्स स्ट्रॉँग होण्यास मदत होते. * पुश-अप्सपिळदार शरीरासाठी पुश-अप्स खूप फायदेशीर ठरतात. त्यासाठी अगोदर थोडेसे वार्म-अप करावे. त्यानंतर सरळ पोटावे झोपावे. झोपल्यानंतर दोन्ही हातांच्या आधारे शरीर वर घ्यावे. नंतर पुन्हा खाली घ्यावे. असे वर खाली किमान २५ ते ३० वेळेस करावे. * लेग ड्रॉपलेग ड्रॉप करण्यासाठी पाठीवर झोपावे. त्यानंतर दोन्ही पाय हळुहळु वर उचलून सरळ करावे. या पोजिशनमध्ये थोडावेळ थांबावे. त्यानंतर पाय खाली घेऊन ४५ डिग्रीचा कोन बनवून पुन्हा थांबावे. असे ८ ते १० वेळा केल्याने मांसपेशी मजबूत होऊन शरीर पिळदार होण्यास मदत होते. * क्रंचेसमसल्स स्ट्रॉँग करण्यासाठी क्रचेस खूप महत्त्वपूर्ण आहे. कं्रचेस करताना जमिनीवर सरळ झोपावे. त्यानंतर दोन्ही हात कानाच्या मागे घ्यावे. आता पाय गुडघ्यापासून वाकवून डोके आणि पाठ वर उचलावे. पुन्हा त्याच पोजिशनमध्ये यावे. असे किमान २५ ते ३० वेळा करावे.* साइड प्लॅँक साइड प्लॅँक करताना अगोदर एका कुशीवर झोपावे. त्यानंतर शरीराला एक हात आणि दोन्ही पायांच्या साह्याने वर उचलावे आणि ३० सेकंद वर ठेवावे. यादरम्यान पोट आणि मांड्या ताणून ठेवावे. असे किमान ८ ते १० वेळेस करावे.* कात्रीयामुळेही शरीर पिळदार होते. कात्री करण्यासाठी पाठीवर झोपून दोन्ही पाय वर उचलावे. हळुहळु डावा पाय खाली घेऊन सरळ करावा. त्यानंतर उजवा पाय खाली घेऊन डावा पाय वर उचलावा. असे किमान ८ ते १० वेळेस करावे. Also Read : ​Fitness : फिटनेससाठी सेलिब्रिटी सेवन करतात ‘हे’ विटॅमिनयुक्त पदार्थ !