शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

​HEALTH : झोपण्यापूर्वी चुकूनही खाऊ नका हे पदार्थ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2017 13:18 IST

रात्री घेण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांमुळेही आपल्या झोपेवर परिणाम होतो हे क्वचितच लोकांना माहित असेल. यासाठी रात्री काही पदार्थांपासून चार हात लांबच राहावे. तर नेमके कोणते पदार्थ आपल्या झोपेवर परिणाम करतात याबाबत जाणून घेऊन.

-Ravindra Moreबऱ्याच लोकांना रात्री व्यवस्थित झोप न येण्याच्या समस्येने ग्रासले आहे. यासाठी ते एकतर औषधी घेतात किंवा झोप येण्यासाठी काही घरगुती उपाय शोधतात. मात्र रात्री घेण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांमुळेही आपल्या झोपेवर परिणाम होतो हे क्वचितच लोकांना माहित असेल. यासाठी रात्री काही पदार्थांपासून चार हात लांबच राहावे. तर नेमके कोणते पदार्थ आपल्या झोपेवर परिणाम करतात याबाबत जाणून घेऊन. अल्कोहोलबऱ्याचजणांचे म्हणणे आहे की, मद्यपान केल्याने झोप चांगली लागते, मात्र तसे नसते. याने झोप येण्याच्या क्रियेवर विपरित परिणाम होतो. सोबतच मद्यपान केल्याने लघवी जास्त लागते, ज्यामुळे आपणास रात्री वेळोवेळी उठावे लागते. एकदा नशा उतरल्याने आणि झोपमोड झाल्याने पुन्हा झोप येणे कठीण होते. कॅफिन(चहा/कॉफी)जर आपणास रात्री चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असेल तर वेळीच बदला. यात असलेले कॅफिन झोपेवर विपरित परिणाम करते. यामुळे आपणास झोप लागत नाही. जड खाणे जड खाल्ल्याने पचायला वेळ लागतो ज्यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो. या कारणाने झोपही येत नाही आणि संपूर्ण रात्र विनाझोप व्यतित होते. यासाठी झोपण्यापूर्वी जड खाणे टाळावे.लसुन लसुन जरी आरोग्यासाठी फायदेशीर असेल तरी रात्री झोपण्याअगोदर याचे सेवन टाळावे, कारण याच्या सेवनाने झोपेवर परिणाम होत असतो. लसुन खाऊन त्वरित झोपल्याने गॅसची समस्या उद्भवते, ज्याने झोपमोड होते. गोड पदार्थ गोड पदार्थ खाल्ल्याने साखरेचे प्रमाण वाढते आणि शरीरात ऊर्जा निर्माण होते. याकारणाने झोपेवर परिणाम होतो.